India VS England : दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाचा फिरकी मारा पाहून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत हा संघ भारताविरुद्ध एक तरी विजय मिळवेल, असे वाटत नसल्याचे भाकीत माजी सलामीवीर गौतम गंभीर याने सोमवारी केले. ...
२०१२ च्या दौऱ्यात भारताला पराभूत करण्यात मोलाची भूमिका बजाविणारा इंग्लंडचा फिरकीपटू मोंटी पानेसर याने अनुभवी मोईन अली याला वगळण्याची चूक करू नका, असा सूचक इशारा इंग्लिश व्यवस्थापनाला दिला ...
Virat Kohli News : ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या शानदार विजयात कोहलीचा सहभाग नव्हता. त्यामुळे तो आता आणखी चांगला खेळ करण्यास उत्सुक असेल. कोहली पितृत्व रजेसाठी भारतात परतला होता. तो आता ५ फेब्रुवारीपासून होणाऱ्या आगामी मालिकेत पुनरागमन करीत आहे. ...
India VS England : भारत आणि इंग्लंड यांनी अलीकडे कसोटी मालिकेत निर्भेळ यश संपादन केल्यानंतर आता दोन्ही संघ रोमहर्षक लढतींसाठी परस्परांपुढे येणार आहेत. कोरोनाच्या संकटात क्रिकेटच्या माध्यमातून आयुष्यात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळू शकतात. ...