India vs England, 1st Test Day 5 : १ बाद ३९ धावसंख्येवरून पाचव्या दिवशी पराभव टाळण्याच्या इराद्यानं मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाची हालत खराब झाली आहे. ...
Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात ६ बळी घेत इंग्लंडचा डाव झटपट गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला होता. ...
India vs England 1st Test: कोहलीने नोव्हेंबर २०१९ ला बांगलादेशविरुद्ध अखेरचे कसोटी शतक साजरे केले होते.२०२० मध्ये कोरोनामुळे कसोटी क्रिकेट कमीच झाले. जे सामने झाले, त्यात त्याला शतक झळकवता आले नाही. ...
India vs England Test Match 1, Day 4: रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑक्ट्रोबर २०१९ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रांची कसोटीत २१२ धावांची खेळी केली होती. ...