इंग्लंडविरुद्धच्या ( India vs England, 2nd Test ) कसोटी मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील आहे. इंग्लंडनं पहिल्या कसोटीत २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...
जसप्रीत बुमराह आणि अश्विनदेखील गोलंदाजी यादीत वर आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत ११ आणि ७२ धावांची खेळी करणाऱ्या कोहलीचे ८५२ गुण आहेत आणि बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत त्याची एका स्थानाने घसरण झाली आहे. ...
India vs England: पहिल्या सामन्यात भारताने तीन फिरकीपटूंना संघात स्थान दिले होते. मात्र, अश्विनचा अपवादवगळता एकाही गोलंदाजाला प्रभाव पाडता आला नाही. ...
India vs England Test : कोणताही खेळ म्हटलं की दुखापत ही आलीच. पण काही दुखापती या अतिशय गंभीर ठरतात आणि त्यानं एखाद्याचं करिअरच संपुष्टात येऊ शकतं. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेच्या निमित्तानं क्रिकेट विश्वातील अशाच एका घटनेची माहिती आपण जाणून घेऊ ...