लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

भारत आणि इंग्लंड सामना, विजयी संघाला मिळणार 12 गुण - Marathi News | India v England match, the winning team will get 12 points | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारत आणि इंग्लंड सामना, विजयी संघाला मिळणार 12 गुण

भारत-इंग्लंड मालिकेद्वारे डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरुवात ...

WTC new points system : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुण पद्धतीत बदल; इंग्लंड-भारत मालिकेपासून नवे नियम - Marathi News | A new points system has been proposed for the next WTC cycle, starting with the ENGvIND Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC new points system : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुण पद्धतीत बदल; इंग्लंड-भारत मालिकेपासून नवे नियम

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या पतौडी चषक मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. ...

Photos : मास्क कुठेय?, कोरोना संकटात खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये पोहोचला रिषभ पंत! - Marathi News | Rishabh Pant Spotted Without Mask at Wembley During England vs Germany EURO 2020 Match, PIC Goes Viral | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Photos : मास्क कुठेय?, कोरोना संकटात खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये पोहोचला रिषभ पंत!

India Tour of England : रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणेसह भारतीय क्रिकेटपटू करतायेत सुट्टी एन्जॉय, पाहा Photo - Marathi News | India Tour of England: Indian Cricketers Enjoy Holidays, See Photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of England : रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणेसह भारतीय क्रिकेटपटू करतायेत सुट्टी एन्जॉय, पाहा Photo

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या लढतीनंतर भारतीय संघ यजमान इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ४ ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार ...

India vs England : भारतीय संघात मोठा बदल होणार; विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार, मधल्या फळीत पडणार एकाची विकेट? - Marathi News | India vs England : possibility of Virat Kohli Moving up to number 3 and KL Rahul or Hanuma Vihari into the middle order  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : भारतीय संघात मोठा बदल होणार; विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार, मधल्या फळीत पडणार एकाची विकेट?

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सुरू व्हायला आजपासून बरोबर ४० दिवसांचा कालावधी आहे. ट्रेंट ब्रिजवर ४ ऑगस्टपासून पहिल्या कसोटीला सुरूवात होईल ...

WTC Final मधील पराभवानंतर भारतीय खेळाडूंची कुटुंबीयांसह इंग्लंडमध्ये भटकंती, पाहा Photo  - Marathi News | WTC Final : Indian Players Rohit Sharma & Mayank Agarwal go for a break in UK   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final मधील पराभवानंतर भारतीय खेळाडूंची कुटुंबीयांसह इंग्लंडमध्ये भटकंती, पाहा Photo 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. ...

IND vs ENG : दिशा पाटनीवर लट्टू झालाय भारताचा युवा गोलंदाज, इंग्लंडमध्ये जायचंय सुट्टीवर! - Marathi News | India vs England : Indian Cricketer Arzan Nagwaswall Crushing on Disha Patani  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : दिशा पाटनीवर लट्टू झालाय भारताचा युवा गोलंदाज, इंग्लंडमध्ये जायचंय सुट्टीवर!

भारतीय खेळाडू २० दिवसांच्या सुट्टीवर आहेत. २४ जूनपासून टीम इंडियाच्या खेळाडूंची सुट्टी सुरू झाली असून १४ जुलैला ते कुटुंबीयांसह पुन्हा बायो-बबलमध्ये दाखल होतील. ...

WTC Final गमावल्यानंतर BCCIला जाग आली; विराट कोहलीनं पुकारलं बंड अन् जय शाह यांनी दखल घेतली  - Marathi News | After WTC defeat, BCCI to Request Warm-up Matches For India Ahead of England Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final गमावल्यानंतर BCCIला जाग आली; विराट कोहलीनं पुकारलं बंड अन् जय शाह यांनी दखल घेतली 

भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ( WTC Final) पराभवाचा सामना करावा लागला. ...