इंग्लंडच्या ७ बाद २१५ धावांचा पाठलाग करताना भारताला १७ धावा कमी पडल्या. विराट कोहली, रोहित शर्मा व रिषभ पंत हे तिघेही ३१ धावांत माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादवचे ( Suryakumar Yadav) वादळ घोंगावले. ...
India vs England 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादवने नॉटिंगहॅमचे स्टेडियम दणाणून सोडले. २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे ३ फलंदाज ३१ धावांत माघारी परतले होते. ...