लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025, मराठी बातम्या

India vs england 2025, Latest Marathi News

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 
Read More
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम' - Marathi News | ENG vs IND Jasprit Bumrah dismisses Zak Crawley for 5th time in Tests See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'

इंग्लंडच्या या सलामीवीराची बुमराहनं पाचव्यांदा केली शिकार  ...

ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी - Marathi News | ENG vs IND 1st Test Leeds Shubman Gill Smashes First Hundred In Sena Countries Also First Century As Indian Test Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

इंग्लंडमध्ये आतापर्यंत ३ सामन्यात जेवढ्या धावा केल्या नव्हत्या तेवढ्या धावा एका डावात करत शुबमन गिलनं रचला इतिहास ...

जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी - Marathi News | Yashasvi Jaiswal Scores 50+ on Test Debut in 3 Different Overseas Nations India's Next Star in SENA Tours See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी

ऑस्ट्रेलियन मैदानात खेळताना पहिल्या सामन्यात जो तोरा दाखवला तोच तोरा आता त्याने इंग्लंडच्या मैदानात दाखवला आहे.  ...

IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा! - Marathi News | England vs India 1st Test Sai Sudharsan First Indian Batter In 14 Years To Bag Duck In Début Test Knock | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

१४ वर्षांत कसोटी पदार्पणात शून्यावर बाद होणारा पहिला फलंदाज ...

ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं - Marathi News | ENG vs IND Anderson Tendulkar Trophy England vs India 1st Test KL Rahul Sai Sudharsan Loss Wicket Lunch Break | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं

टीम इंडियानं दोन विकेट्स गमावल्या, पण...   ...

गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग - Marathi News | After Ganguly-Dravid, now Sai Sudarshan! A remarkable coincidence happened in the England field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग

२० जून ही तारीख अन् टीम इंडियातील पदार्पणाची खास स्टोरी ...

ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO) - Marathi News | ENG vs IND Anderson Tendulkar Trophy Why Team India And England Players Wear Black Bands On Arms In Leeds Test For Ahmedabad Plane Crash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)

दोन्ही संघातील खेळाडूंनी वाहिली अहमदाबाद-लंडन विमान अपघातग्रस्तांना श्रद्धांजली ...

IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IND vs ENG Head To Head Record And Stats Leeds Headingley India England All Matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर

इथं जाणून घेऊयात भारत-इंग्लंड यांच्यातील रेकॉर्डबद्दलची खास माहिती ...