लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

'जानी दुश्मन'चा पहिल्या बॉलवर कॅच सुटला, मग तो तापला; पण वरुण चक्रवर्तीच्या 'चक्रव्यूहात' फसला! - Marathi News | IND vs AUS 1st Semi Final Varun Chakravarthy Has Big Wicket Of Travis Head After Miss Chance Of First Ball Catch Drop | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'जानी दुश्मन'चा पहिल्या बॉलवर कॅच सुटला, मग तो तापला; पण वरुण चक्रवर्तीच्या 'चक्रव्यूहात' फसला!

Travis Head Wicket Video: पहिल्याच चेंडूवर सुटला होता कॅच, मग तोऱ्यात बॅटिंगची झलक दाखवली, पण वरुण आला अन... ...

IND vs AUS : भारतीय संघ काळी पट्टी बांधून का उतरला मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | IND vs AUS Here's Why India Cricketers Are Wearing Black Armbands During Champions Trophy 2025 Semifinal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : भारतीय संघ काळी पट्टी बांधून का उतरला मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण

हे. भारतीय संघातील खेळाडू ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनल लढतीत दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. जाणून घेऊयात त्यामागचं कारण ...

IND Vs AUS Semi Final: पीसीबी गॅसवर...! भारत जिंकला तर पाकिस्तानचे १२८ कोटी रुपये पाण्यात जाणार; फायनलची काहीच तयारी नाहीय... - Marathi News | IND Vs AUS: PCB on gas...! If India wins, Pakistan's Rs 128 crore will go down the drain; There is no preparation for the final on Gaddafi Stadium | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पीसीबी गॅसवर...! भारत जिंकला तर पाकिस्तानचे १२८ कोटी रुपये पाण्यात जाणार; फायनलची काहीच तयारी नाहीय.

IND Vs AUS Semi Final Match News: खरेतर ही स्पर्धा पाकिस्तानमध्येच खेळविली जाणार होती. यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले होते. परंतू, भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याने भारताचे सर्व सामने दुबईत खेळविण्यात येत आहेत. यामुळे पाकिस्तान संघालाही भार ...

IND vs AUS, Semi Final: रोहितनं पुन्हा गमावला टॉस, हे मॅच जिंकण्याचे संकेत मानायचे का? - Marathi News | ICC Champions Trophy 2025 IND vs AUS 1st Semi Final Steve Smith Won And Rohit Sharma Agains Loss Toss and Australia have opted to bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS, Semi Final: रोहितनं पुन्हा गमावला टॉस, हे मॅच जिंकण्याचे संकेत मानायचे का?

रोहित शर्मानं पुन्हा गमावला टॉस, मॅच जिंकून कोण गाठणार फायनल? ...

IND vs AUS : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कसा आहे टीम इंडियाचा सेमीतील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | India vs Australia Champions Trophy 2025 Semi Final Head To Head Record Stats And More | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कसा आहे टीम इंडियाचा सेमीतील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर

मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयसीसीच्या स्पर्धेतील सेमीतील आपला दबदबा कायम ठेवण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल, पण... ...

आम्ही काही आमच्या घरच्या मैदानावर खेळत नाहीये; रोहित शर्मानं 'त्या' मंडळींची बोलतीच केली बंद - Marathi News | Dubai Is Not Our Home Pitch Has Given Us Different Challenges Rohit Sharma Before IND vs AUS Semi Final Of Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्ही काही आमच्या घरच्या मैदानावर खेळत नाहीये; रोहित शर्मानं 'त्या' मंडळींची बोलतीच केली बंद

साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकल्यावर आता फायनलमध्ये पाऊल टाकण्यासाठी भारतीय संघ सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला भिडणार आहे. ...

सेमीत तरी टीम इंडियाला नाही त्या 'पनौती'ची भीती! भारत-ऑस्ट्रेलिया मॅचसाठी पंच ठरले - Marathi News | ICC Announces Umpires For The IND vs AUS Semi Final Clash In Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेमीत तरी टीम इंडियाला नाही त्या 'पनौती'ची भीती! भारत-ऑस्ट्रेलिया मॅचसाठी पंच ठरले

आतापर्यंत मोठ्या स्पर्धेत भारतासाठी अनलकी ठरलेला पंच सेमीत दिसणार नाही, ही टीम इंडियासाठी एक सकारात्मक बाबच म्हणावी लागेल. ...

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बाकावर बसून असलेल्या रिषभ पंतला आनंदाची बातमी; आश्चर्यकारक कमबॅकसाठी... - Marathi News | Rishabh Pant Nominated For The Laureus Award Comeback Of The Year Award Category Only 2nd Cricketer After Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बाकावर बसून असलेल्या रिषभ पंतला आनंदाची बातमी; आश्चर्यकारक कमबॅकसाठी...

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तो भारतीय संघासोबत असला तरी अद्याप एकाही सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. ...