India vs Australia : भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान बुधवारपासून टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेला सुरुवात होत आहे. मैदानात आणि मैदानाबाहेर खडतर कालखंडातून वाटचाल करीत असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाविरुद्ध भारताचे पारडे वरचढ राहील. ...
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी मात्र 'माइंड गेम' खेळायला सुरुवात केली आहे. या दौऱ्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीवर जास्त दडपण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...