India vs Australis 1st T20 : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. यजमानांनी भारतावर चार धावांनी विजय मिळवला. ...
आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला सामना अत्यंत अटीतटीचा झाला. मात्र भारत जिंकू शकला नाही याचे दु:ख आहे. अखेरच्या षटकात १३ धावांची गरज असतानाही आपल्याकडे विजयाची संधी होती. ...
पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारतापुढे १७ षटकांत १७४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. भारताने या आव्हानाचा पाठलाग करताना १६९ धावा केल्या, त्यामुळे त्यांना चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ...