लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

IND vs AUS : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियामध्ये विश्वविक्रमाला गवसणी घालण्यासाठी सज्ज - Marathi News | IND vs AUS: Rohit Sharma is ready to make a world record in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियामध्ये विश्वविक्रमाला गवसणी घालण्यासाठी सज्ज

ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम रोहितला खुणावतो आहे. ...

IND vs AUS : रिषभ पंत का करत होता बॅटवर हातोड्याने प्रहार; जाणून घ्या... - Marathi News | IND vs AUS: How Rishabh Pant was doing a hammer on the bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : रिषभ पंत का करत होता बॅटवर हातोड्याने प्रहार; जाणून घ्या...

काही वेळा फलंदाज रागाच्या भरात बॅट जमिनीवर आपटतात, पण त्यानंतर आपली चुक समजल्यावर ते बॅटचे काही नुकसान झाले नाही ना, हेदेखील पाहत असतात. ...

IND vs AUS : कोहलीचा कांगारूंना इशारा, मर्यादेत राहा अन्यथा... - Marathi News | India vs Australia : Virat kohli gave warning to Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : कोहलीचा कांगारूंना इशारा, मर्यादेत राहा अन्यथा...

India vs Australia : कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी कांगारूंना इशारा दिला आहे. ...

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 साठी भारतीय संघ जाहीर  - Marathi News | IND vs AUS: India's squad for the first Twenty20 against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 साठी भारतीय संघ जाहीर 

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्घच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारताचा अंतिम 12 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ...

IND vs AUS : कोहलीला 'कॅप्टन कूल' धोनीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी - Marathi News | India vs Australia: Virat Kohli looks to pull off an MS Dhoni in 3-match T20I series records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : कोहलीला 'कॅप्टन कूल' धोनीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी

India vs Australia: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला बुधवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यापासून सुरुवात होणार आहे. ...

IND Vs AUS : भारतीय संघाचं पारडं जड; स्मिथ व वॉर्नर यांच्यावरील बंदी कायम - Marathi News | India vs Australia : Smith, Warner, Bancroft bans to stand as CA rejects submission | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs AUS : भारतीय संघाचं पारडं जड; स्मिथ व वॉर्नर यांच्यावरील बंदी कायम

India vs Australia : स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनासाठी प्रयत्नशील असलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाला धक्का बसला. ...

IND vs AUS : भारतीय संघाने केली सरावाला धडाक्यात सुरुवात - Marathi News | IND vs AUS: The Indian cricket team started the practice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : भारतीय संघाने केली सरावाला धडाक्यात सुरुवात

काही दिवसांमध्ये भारताच्या तळाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता येत नसल्याचे पुढे आले. इंग्लंडमधील कसोटी मालिकेतही भारताला या गोष्टीचा फटका बसला होता. ...

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातच भारताला मिळाला होता कोहलीसारखा कर्णधार - Marathi News | IND vs AUS: virat Kohli captained first time for India in Australia tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातच भारताला मिळाला होता कोहलीसारखा कर्णधार

महेंद्रसिंग धोनीने या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि भारताला नवे नेतृत्व मिळाले. ...