लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

कर्णधार सुट्टीवर असताना मुलं अशीच मस्ती करतात; रिषभ पंतच्या व्हिडीओवरून महिला क्रिकेटपटूची फिरकी - Marathi News | When the captains away, the boys will play; England women cricketer Alexandra Hartley react on Rishabh Pant Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार सुट्टीवर असताना मुलं अशीच मस्ती करतात; रिषभ पंतच्या व्हिडीओवरून महिला क्रिकेटपटूची फिरकी

तिसऱ्या कसोटीपूर्वी रिषभनं सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.  ...

India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाला बसलाय धक्का; ऑस्ट्रेलिया सलामीला उतरवणार नवी जोडी; जाणून घ्या दोन्ही संघांची Playing XI - Marathi News | India vs Australia, 3rd Test : David Warner & Will Pucovski opening combination for Sydney Test, Know both team probable playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाला बसलाय धक्का; ऑस्ट्रेलिया सलामीला उतरवणार नवी जोडी; जाणून घ्या दोन्ही संघांची Playing XI

India vs Australia, 3rd Test : भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा यांनी दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून आधीच माघार घेतली होती. त्यात मोहम्मद शमी, उमेश यादव आणि लोकेश राहुल यांची भर पडली. ...

OMG : बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाला कोरोना; सिडनी कसोटीत सर्वांना मास्क बंधनकारक! - Marathi News | OMG : Australia-India Boxing Day Test declared possible Covid hotspot; Masks mandatory for fans in Sydney   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG : बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाला कोरोना; सिडनी कसोटीत सर्वांना मास्क बंधनकारक!

बॉक्सिंग डे कसोटीसाठी स्टेडियमवर ३० हजार लोकं उपस्थित होती. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं ही कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे.  ...

पुनरागमनात रोहितकडून शतकी खेळी अपेक्षित - लक्ष्मण - Marathi News | Rohit is expected to score a century on his return - Laxman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुनरागमनात रोहितकडून शतकी खेळी अपेक्षित - लक्ष्मण

आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीमुळे रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वन डे, टी-२० आणि चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यास मुकला होता. ...

तिसरी कसोटी : संघात शार्दुल की नवदीप ? - Marathi News | Third Test against Australia: Shardul or Navdeep in the team? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसरी कसोटी : संघात शार्दुल की नवदीप ?

सलामीला रोहित शर्मा घेणार मयांक अग्रवालचे स्थान ...

दुखापतीमुळे लोकेश राहुल मालिकेबाहेर - Marathi News | Lokesh Rahul out of series due to injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतीमुळे लोकेश राहुल मालिकेबाहेर

सराव करताना डाव्या मनगटाला झाली होती दुखापत ...

India vs Australia, 3rd Test : लोकेश राहुलची मालिकेतून माघार, तिसऱ्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI! - Marathi News | India vs Australia, 3rd Test : KL Rahul ruled out of Border-Gavaskar Trophy, know Team India Playing XI for sydney Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : लोकेश राहुलची मालिकेतून माघार, तिसऱ्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI!

Big Breaking : टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे फलंदाजाची कसोटी मालिकेतून माघार - Marathi News | India vs Australia : Big Breaking : KL Rahul ruled out of Border-Gavaskar Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Breaking : टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे फलंदाजाची कसोटी मालिकेतून माघार

India vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या खेळाडूंचे दुखापतींचे सत्र कायम असल्याचे दिसत आहे.  तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज होत असताना टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. ...