लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित - Marathi News | IND vs AUS 1st Test Rohit Sharma Shubman Gill Mohammad Shami not in squad so Nitish Kumar Reddy Test debut almost fixed in Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित

Team India Playing XI, IND vs AUS 1st Test: भारतीय संघ पर्थ कसोटीत कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीशिवाय मैदानात उतरणार आहे. ...

"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप - Marathi News | India to add either Devdutt Padikkal or Sai Sudharsan to the main squad amid injury concerns ahead of 1st AUS vs IND 2024 Test Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

Team India Playing XI for IND vs AUS 1st Test: टीम इंडियाचे काही खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने बीसीसीआय वेगळ्या पर्यायांचा विचार करत आहे ...

भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू - Marathi News | India vs Australia test series KL rahul fit for perth test shubman gill out due to injury ind vs aus updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू

Shubman Gill Team India, IND vs AUS 1st Test: रोहित-गिल दोघांच्या अनुपस्थितीत एका अनुभवी खेळाडूवर मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे ...

Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र' - Marathi News | IND vs AUS 1st Test Glenn McGrath calls Virat Kohli emotional urges Australia to put pressure and go hard against him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियाला दिला 'कानमंत्र'

Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड खूपच दमदार असल्याने तो ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरू शकतो ...

Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त - Marathi News | IND vs AUS Team India is in trouble as 4 star players of the Indian team injured before the first test against Australia BGT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

4 Indians Players Injured, IND vs AUS 1st Test: पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणार आहे. ...

"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा - Marathi News | Virat Kohli is not gelling with the captain Rohit Sharma and coach Gautam Gambhir said Brendon Julian ahead of 2024-25 BGT IND vs AUS Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा

ऑस्ट्रेलिया दौरा भारतासाठी महत्त्वाचा असल्याने स्टार खेळाडूंचा फॉर्म आवश्यक असल्याचेही मांडले मत ...

IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच - Marathi News | IND vs AUS Aaron Finch picks one key player from India and Australia for Border-Gavaskar Trophy 2024-25 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच

Gamechanger Player, IND vs AUS 1st Test: फिंचने भारत आणि ऑस्ट्रेलिया अशा दोन्ही संघातून एक-एक खेळाडू निवडला आहे. ...

IND vs AUS: पहिल्या कसोटीआधीच टीम इंडियाचं 'टेन्शन' वाढलं! खेळपट्टीबाबत आली महत्त्वाची अपडेट - Marathi News | IND vs AUS 1st Test at Perth Pitch report fast and bouncy pitch helpful to fast bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: पहिल्या कसोटीआधीच भारताचं 'टेन्शन' वाढलं! खेळपट्टीबाबत महत्त्वाची अपडेट

IND vs AUS 1st Test Perth Pitch report: भारताला मालिका जिंकणे अत्यंत आवश्यक असतानाच पहिल्या कसोटीसाठी खेळपट्टी कशी असेल, याबाबतची अपडेट समोर आली आहे. ...