लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

पहिल्या टी-२० मधील पराभवानंतर भारतीय संघ असा झाला ट्रोल - Marathi News | After the defeat in the first T20, the team india was trolled | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या टी-२० मधील पराभवानंतर भारतीय संघ असा झाला ट्रोल

भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेल्या प्रत्येक विजयानंतर सोशल मीडियावर क्रिकेटचाहत्यांकडून मोठे कौतुक होते. मात्र, जेव्हा कधी संघ पराभूत हाेताे, तेव्हा मात्र नेटिझन्स आपल्या खेळाडूंना मीम्सच्या माध्यमातून ‘फटके’ देतात. ...

Sunil Gavaskar, IND vs AUS: "कारणं देऊ नका, सरळ मान्य करा...", सुनील गावसकर टीम इंडियावर संतापले - Marathi News | India vs Australia Sunil Gavaskar Points Out Real Area Of Concern After Team India Fail To Defend in 1st T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कारणं देऊ नका, सरळ मान्य करा...", गावसकर 'टीम इंडिया'वर संतापले

भारताला पहिल्या टी२० मध्ये ऑस्ट्रेलियाने केलं पराभूत ...

IND vs AUS 2nd T20I : तिकीटांना हाय डिमांड, १०० ते लाख रुपयांपर्यंत आहे किंमत! पण, चाहत्यांना दुखावणारी बातमी आली समोर  - Marathi News | IND vs AUS 2nd T20I : Rain likely to play spoil 2nd T20I, but thousands of fans flock to Vidarbha Cricket Association Stadium for tickets, know price  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिकीटांना हाय डिमांड, १०० ते लाख रुपयांपर्यंत आहे किंमत! पण, चाहत्यांना दुखावणारी बातमी आली समोर 

India vs Australia 2nd T20I : ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतीय संघावर विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

IND vs AUS : रोहित शर्मा, रिषभ पंत 'स्थूल' म्हणून भारतीय संघाची दांडी 'गुल'! पाकिस्तानी क्रिकेटपटूची टीका - Marathi News | IND vs AUS : Ex-Pakistan captain Salman Butt slams Rohit Sharma and Rishabh Pant, says 'some Indian players are overweight' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, रिषभ पंत 'स्थूल' म्हणून भारतीय संघाची दांडी 'गुल'! पाकिस्तानी क्रिकेटपटूची टीका

IND vs AUS : भारतीय संघाला पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागली. २०८ धावांचा डोंगर उभा करूनही भारतीय गोलंदाजांना यशस्वी बचाव करता आला नाही. ...

ICC ची मोठी घोषणा! WTC 2023 ची फायनल ओव्हलवर होणार; भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी वर्ल्ड कपसाठी भिडणार?  - Marathi News | ICC World Test Championship 2023 Final will be hosted by The Oval in June 2023, Final between India vs Australia?,  while the 2025 Final will be played at Lord's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC 2023 ची फायनल ओव्हलवर होणार; भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी वर्ल्ड कपसाठी भिडणार? 

ICC World Test Championship 2023 Final - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी मोठी घोषणा केली. ...

Ravi Shastri On Team India: "जडेजा नाही, टॅलेंट नाही, असे कसे जिंकणार सामने?, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री संतापले - Marathi News | IND vs AUS Former team coach Ravi Shastri was furious with the Indian team's poor fielding | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"जडेजा नाही, टॅलेंट नाही, असे कसे जिंकणार सामने?, रवी शास्त्रींनी व्यक्त केला संताप

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. कागांरूच्या संघाने मालिकेतील पहिल्याच सामन्यात शानदार कामगिरी करून विजयी सलामी दिली आहे. ...

किवी खेळाडूला बाळाचा बाप होशील का विचारणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्रीचा Hardik Pandya ला सल्ला अन् झाला कल्ला! - Marathi News | 'You lost to England at home' -Fans hit back at Pakistani actress sehar shinwari for asking India to lose WC clash on Hardik Pandya tweet | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानविरुद्ध हरा! Hardik Pandya ला 'ट्रोल' करणं अभिनेत्रीला महाग पडलं; काय काय ऐकावं लागलं!

IND vs AUS : Hardik Pandya - भारतीय संघाला पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागली. २०८ धावांचा डोंगर उभा करूनही भारतीय गोलंदाजांना यशस्वी बचाव करता आला नाही. ...

IND vs AUS: "रोहितपेक्षा विराटच बरा होता", हिटमॅनच्या कॅप्टनसीवरून नेटकऱ्यांनी साधला निशाणा - Marathi News | Virat was better than Rohit, viral memes from netizens on the hitman's captaincy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहितपेक्षा विराटच बरा होता", हिटमॅनच्या कॅप्टनसीवरून नेटकऱ्यांनी साधला निशाणा

सध्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ...