लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

सडपातळ खेळाडू हवाय, तर मग फॅशन शोमध्ये जा; सर्फराज खानची निवड होत नसल्याने सुनील गावस्करांचा संताप  - Marathi News | Former India captain Sunil Gavaskar slammed the Chetan Sharma-led All India Selection Committee for ignoring batter Sarfaraz Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सडपातळ खेळाडू हवाय, तर मग फॅशन शोमध्ये जा; सर्फराज खानची निवड होत नसल्याने सुनील गावस्करांचा संताप 

स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करणाऱ्या सर्फराज खानकडे ( Sarfaraz Khan)  भारतीय संघाची निवड समिती दुलर्क्ष करत असल्याने महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) हे संतापले आहेत. ...

Steve Smith, BBL 2023 Video: एवढं भारी नशिब.... स्टंपला बॉल लागूनही राहिला Not Out, मग ठोकलं शतक - Marathi News | Lucky Steve Smith as Ball hits stumps but still remains Not Out because Bails stay on before hitting T20 century in big bash league watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: एवढं भारी नशीब.... स्टंपला बॉल लागूनही राहिला Not Out, मग ठोकलं शतक

स्टीव्ह स्मिथला मिळालेल्या जीवनदानाचं त्याने सोनं केलं. ...

Steve Smith, IND vs AUS: भारत दौऱ्याआधी स्मिथचा 'रुद्रावतार'! १२ चेंडूत कुटल्या ६२ धावा, T20 मध्ये ठोकलं शतक - Marathi News | Steve Smith T20 century in big bash league 101 runs in 56 balls 92 runs from boundaries Power hitting BBL 2023 watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत दौऱ्याआधी स्मिथचा 'रुद्रावतार'! १२ चेंडूत कुटल्या ६२ धावा, T20 मध्ये ठोकलं शतक

स्टीव्ह स्मिथ भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार आहे. ...

काय थट्टा लावली! दोन तासांत भारताचा संघ 'अव्वल'वरून झाला दुसरा; ऑस्ट्रेलियाचा नंबर पहिला - Marathi News | India's scenario for World Test Championship Final: India becomes the new number 1 ranked Test team in the world | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काय थट्टा लावली! दोन तासांत भारताचा संघ 'अव्वल'वरून झाला दुसरा; ऑस्ट्रेलियाचा नंबर पहिला

India's scenario for World Test Championship Final: भारतीय संघ उद्यापासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत विजय मिळवून  नंबर वन पटकावण्याच्या प्रयत्नात आहे. ...

Sarfaraz Khan : कसोटीत मिळाली नाही संधी, सर्फराज खानने शतकाने दिले उत्तर ; ४ बाद ६६ वरून मुंबईला सावरले - Marathi News | Mumbai were struggling one stage at 66/4, Sarfaraz Khan came to the rescue once again, he has 10 hundreds and 5 fifties from the last 25 innings in Ranji Trophy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीत मिळाली नाही संधी, सर्फराज खानने शतकाने दिले उत्तर ; ४ बाद ६६ वरून मुंबईला सावरले

बीसीसीआयने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या दोन लढतींसाठी भारतीय संघाची घोषणा केली. रणजी करंडक स्पर्धेत खोऱ्याने धावा करणाऱ्या सर्फराज खानला ( Sarfraz Khan) पुन्हा डावलले ...

IND vs AUS Test: "भारतात कसोटी मालिका जिंकायची असेल तर..."; Adam Gilchrist ने ऑस्ट्रेलियन संघाला दिला कानमंत्र - Marathi News | IND vs AUS Test Do not go searching and just rolling spinners out there Adam Gilchrist to Australia ahead of India tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारतात कसोटी मालिका जिंकायची असेल तर..."; गिलख्रिस्टने ऑस्ट्रेलियाला दिला कानमंत्र

ऑस्ट्रेलियन संघ ९ फेब्रुवारीपासून भारताविरूद्ध खेळणार ४ कसोटींची मालिका ...

Ravindra Jadeja: "आम्हाला अक्षर पटेलची गरज आहे, तू निवृत्त हो", रवींद्र जडेजाचं एक ट्विट अन् झाला ट्रोल - Marathi News | We need Akshar Patel, you should retire, Ravindra Jadeja's tweet has been criticized by fans | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"आम्हाला अक्षर पटेलची गरज आहे, तू निवृत्त हो", रवींद्र जडेजाचं एक ट्विट अन् झाला ट्रोल

ravindra jadeja troll: अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. ...

IND vs NZ: "मला झोप येत नाही, माझे नाव का नाही? भारतीय संघात स्थान न मिळाल्याने सरफराज खान भावूक - Marathi News | IND vs NZ I can't sleep, why not my name Sarfraz Khan expresses his displeasure over not getting a place in the Indian team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला झोप येत नाही, माझे नाव का नाही? संघात स्थान न मिळाल्याने सरफराज खान भावूक

Sarfaraz Khan on India selection snub: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. ...