लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मराठी बातम्या

India vs australia, Latest Marathi News

IND vs AUS Test : कोहलीपेक्षा भारतीय संघातील 'हा' खेळाडू उत्तम कर्णधार, मिचेल जॉन्सनची टीका - Marathi News | IND vs AUS 2018: Mitchell Johnson takes dig at Virat Kohli again, says Ajinkya Rahane 'would be great captain' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : कोहलीपेक्षा भारतीय संघातील 'हा' खेळाडू उत्तम कर्णधार, मिचेल जॉन्सनची टीका

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज मिचेल जॉन्सन यांच्यातील वाद मिटण्याची शक्यता कमीच आहे. ...

IND vs AUS Test : विराट कोहलीला खुणावतोय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम - Marathi News | Ind vs Aus Test : Virat Kohli stands away from equaling Sachin Tendulkar's world record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : विराट कोहलीला खुणावतोय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम

Ind vs Aus Test : पर्थ कसोटीतील निकालाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत रंगत निर्माण केली आहे. ...

टीका करणे सोपे असते - शास्त्री - Marathi News |  It's easy to criticize - Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीका करणे सोपे असते - शास्त्री

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांना लक्ष्य करीत, दूर बसून टीका करणे सोपे असल्याचे म्हटले आहे. भारताला पर्थमध्ये दुसऱ्या कसोटीत १४६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. ...

IND vs AUS: ऑस्ट्रेलियन संघात 7 वर्षीय फिरकीपटूला स्थान; बॉक्सिंग डे कसोटीत भारतासमोर नवं आव्हान - Marathi News | Aussies include 7 year old Archie Schiller in squad for Boxing Day Test against Virat Kohli and Company | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: ऑस्ट्रेलियन संघात 7 वर्षीय फिरकीपटूला स्थान; बॉक्सिंग डे कसोटीत भारतासमोर नवं आव्हान

विराटला बाद करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या आर्ची शिलरला संघात स्थान ...

IND vs AUS : पार्थिव पटेलही करू शकतो भारताची ओपनिंग, कसे ते वाचा... - Marathi News | IND vs AUS: Parthiv Patel can also make India's opening, read it... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : पार्थिव पटेलही करू शकतो भारताची ओपनिंग, कसे ते वाचा...

संघ व्यवस्थापन राहुल आणि मुरली या दोघांना डच्चू देऊन पार्थिव आणि रोहित यांना सलामीची संधी देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ...

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वीच जडेजा होता जायबंदी, रवी शास्त्रींचा मोठा खुलासा - Marathi News | IND vs AUS: Before going to Australia, Jadeja was injured, Ravi Shastri's big disclosure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वीच जडेजा होता जायबंदी, रवी शास्त्रींचा मोठा खुलासा

ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वीच जडेजा जायबंदी होता. त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. ...

IND vs AUS : भारतीय संघाने केला सरावाचा श्रीगणेशा - Marathi News | IND vs AUS: The Indian Team started practice for 3rd test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : भारतीय संघाने केला सरावाचा श्रीगणेशा

तीन दिवस विश्रांती केल्यानंतर आता भारताच्या संघाने सरावाचा श्रीगणेशा केला आहे. ...

IND vs AUS : 'Zero' सिनेमावरून विराट कोहलीचा पंटर होतोय ट्रोल - Marathi News | IND vs AUS: after 'Zero' movie Virat Kohli's team mate lokesh rahul get trolled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : 'Zero' सिनेमावरून विराट कोहलीचा पंटर होतोय ट्रोल

कर्णधार विराट कोहली मेलबर्न येथील एका मॉलमध्ये पत्नी अनुष्का शर्मासोबत दिसला. ...