लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मराठी बातम्या

India vs australia, Latest Marathi News

IND vs AUS 3rd Test : भारताने दोन्ही सलामीवीरांना दिला डच्चू; मयांकसोबत डावाची सुरुवात करणार कोण?  - Marathi News | India vs Australia 3rd Test: Visitors drop both openers; Mayank Agarwal, Ravindra Jadeja part of MCG clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : भारताने दोन्ही सलामीवीरांना दिला डच्चू; मयांकसोबत डावाची सुरुवात करणार कोण? 

मेलबर्नवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी भारताच्या अंतिम 13 सदस्यांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारताने लोकेश राहुल आणि मुरली विजय या दोन्ही सलामीवीरांना बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

भारताच्या सलामी जोडीवर असणार सर्वाधिक लक्ष - Marathi News | India vs Australia : India's top-order batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या सलामी जोडीवर असणार सर्वाधिक लक्ष

२६ डिसेंबरला होणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ भारत-आॅस्ट्रे लिया कसोटी सामन्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. ...

तिसरी लढत दोन्ही संघांसाठी महत्त्वाची - Marathi News | India vs Australia : Third match is important for both the teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसरी लढत दोन्ही संघांसाठी महत्त्वाची

चार सामन्यांच्या मालिकेत पहिल्या दोन कसोटीनंतर भारत - आॅस्टेÑलिया संघांदरम्यान १-१ अशी बरोबरी आहे. एमसीजीच्या सुंदर मैदानावर बुधवारपासून सुरु होणारा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. ...

भारतीय संघात महेंद्रसिंग धोनीचे कमबॅक, रिषभ पंतला डच्चू - Marathi News | Mahendra Singh Dhoni's comeback in the Indian squad, the BCCI's announcement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघात महेंद्रसिंग धोनीचे कमबॅक, रिषभ पंतला डच्चू

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी संघात पुनरागमन करणार आहे.  ...

महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यासाठी खूशखबर, 'कॅप्टन कूल'चे भारतीय संघात पुनरागमन निश्चित! - Marathi News | Captain Cool's return to the Indian squad, good news for MahendraSingh Dhoni's fans! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यासाठी खूशखबर, 'कॅप्टन कूल'चे भारतीय संघात पुनरागमन निश्चित!

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध वन डे मालिका खेळणार आहे. ...

IND vs AUS 3rd Test :... म्हणून चिमुरड्या आर्ची शिलरला ऑस्ट्रेलियन संघात स्थान, कांगारूंना कराल सलाम! - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Who is Archie Schiller? All you need to know about Australia's co-captain for Boxing Day Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test :... म्हणून चिमुरड्या आर्ची शिलरला ऑस्ट्रेलियन संघात स्थान, कांगारूंना कराल सलाम!

IND vs AUS 3rd Test: पर्थ कसोटीत भारताचा पराभव करत कसोटी मालिकेत बरोबरी साधणारा ऑस्ट्रेलियन संघ बॉक्सिंग डे कसोटीसाठी सज्ज झाला आहे. ...

IND vs AUS 3rd Test: कोहलीला Zero चं प्रमोशन पडलं महागात, संघातील झीरोकडे लक्ष देण्याचा सल्ला - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Virat Kohli's promotion of Zero, trolled by social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test: कोहलीला Zero चं प्रमोशन पडलं महागात, संघातील झीरोकडे लक्ष देण्याचा सल्ला

IND vs AUS 3rd Test: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी पत्नी अनुष्का शर्मासोबत 'Zero' हा चित्रपट पाहिला. ...

IND vs AUS 3rd Test : मेलबर्न कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची रणनीती, नवा भिडू ठरणार भारतासाठी डोकेदुखी - Marathi News | IND vs AUS 3rd Test:Mitch Marsh back? Australia's strategy for Melbourne Test will be a big challenge for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : मेलबर्न कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची रणनीती, नवा भिडू ठरणार भारतासाठी डोकेदुखी

IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियाने मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आणि त्यामुळे मेलबर्नवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...