दोन सामन्यांमध्येच मयंकने माजी कर्णधार, महान सलामीवीर आणि समालोचक सुनील गावस्कर यांच्याशी कशी बरोबरी केली, हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण या दोन सामन्यांमध्येच मयंकने गावस्कर यांच्याशी बरोबरी केल्याचे समोर आले आहे. ...
ज्या पद्धतीने भारताने तिसरा कसोटी सामना जिंकला. त्यावरून आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकून आॅस्ट्रेलियन भूमीवर ऐतिहासिक मालिका जिंकण्याची संधी भारतीय संघाकडे आहे आणि ही या नव्या वर्षातील उत्तम सुरुवात असेल. ...