वन डे मालिकेत ०-२ अशा पिछाडीनंतर तिसऱ्या सामन्यात इभ्रत वाचवण्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहे. तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल अखेर कर्णधार विराट कोहलीच्या ( Virat Kohli) बाजूने पडला आणि त्यानं त्वरीत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...
ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा धक्का बसला तो डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner) दुखापतीचा... दुसऱ्या वन डे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वॉर्नरच्या मांडिचे स्नायू ताणले गेले आणि त्याला मैदान सोडावं लागलं. ...