टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघात शुबमन गिल, शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना स्थान मिळालेले नाही. गिल आणि कुलदीप यांचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. ...
टीम इंडियाला वन डे मालिकेत रोहितची उणीव प्रकर्षाने जाणवली असेलच. या दौऱ्यावर वन डे मालिकेत रोहित मैदानावर उतरला नसला तरी त्यानं एक भारी विक्रम नावावर केला आहे. ...
टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. पण, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार खेळताना टीम इंडियाला मोठा पल्ला गाठून दिला. ५ बाद १५२ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियासाठी पांड्या-जडेजा जोडी धावून आली ...