India vs Australia : इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वात रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली. त्यानंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला आणि तंदुरुस्त होऊन १६ डिसेंबरला ऑस्ट्रेलियात पोहोचला. ...
पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांना त्यात धावांची भर घालायची होती. त्यासाठी कोणतीच घाई करण्याची किंवा उगाच संकट ओढावून घेणारे फटकेही मारायचे नव्हते. या दोन्ही गोष्टींवर भारतीय फलंदाज ठाम होते. मग नेमकं काय चुकलं? ...
India vs Australia : भारताचा डाव ३६ धावांत आटोपल्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने विजयासाठी आवश्यक धावा २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करीत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...
India vs Australia: ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारताचे स्टार खेळाडू दुखापतींनी ग्रस्त आहेत. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यालाही दुखापत असल्याने तो या दौऱ्यावर येऊ शकलेला नाही. रविंद्र जडेजादेखील दुखापतीमुळे पहिली टेस्ट खेळू शकला नाही. ...