India vs Australia, 2nd Test : ७ बाद २७७ धावांवरून टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. अजिंक्यनं १०४ धावांवरून पुढे खेळ करताना मोठ्या खेळीची आस दाखवली. त्याच्यात तो आत्मविश्वासही दिसत होता. पण. ...
India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर भारताच्या तळाच्या फलंदाजांना फार योगदान देता आले नाही. टीम इंडियाचे तळाचे पाच फलंदाज ३२ धावांवर माघारी परतले. ...
India vs Australia, 2nd Test : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अनुपस्थितीत भारतीय फलंदाजी डगमगून जाईल, असा अंदाज होता. पण, अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) मुंबईकरांचा 'खडूस'पणा दाखवला आणि सर्वांचे अंदाज चुकवले. ...
कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी ऑसी गोलंदाजांचा धैर्यानं सामना केला. दोघांनी संयमी खेळी करताना ५२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर रिषभ पंतनं पाचव्या विकेटसाठी अजिंक्यसह ७३ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. ...
India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेनं कॅप्टन्स इनिंग खेळताना टीम इंडियाला आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात भारतानं ६२ षटकांत ५ बाद १८५ धावा केल्या आहेत. ...