India vs Australia, 4th Test Day 3 : भारताचे सहा फलंदाज माघारी परतले आहेत. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर खेळपट्टीवर खिंड लढवत आहेत. भारत अजूनही १५० धावांनी पिछाडीवर आहे. ...
कसोटी खेळताना सुरुवातीच्या दिवसात रोहित असेच फटके मारून बाद झाला, हे विशेष. पत्रकार परिषदेत तो म्हणाला, ‘तुमच्याकडे नेहमी एक योजना असते. मला तो शॉट खेळल्याचा काहीच पश्चात्ताप नाही. मी नेहमी गोलंदाजांवर दडपण आणू इच्छितो. ...
मालिकेत अनेक खेळाडू जखमी झाल्यानंतर पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने ८९ धावांत तीन तसेच मध्यम जलद गोलंदाज टी. नटराजन याने ७८ धावांत तीन गडी बाद केले. हे दोघेही नेट गोलंदाज म्हणून दौऱ्यावर आले होते. ...
कोहली पितृत्व रजेवर, शमी आणि राहुल आधीच मायदेशी परतले, अश्विन, बुमराह, विहारी, जडेजा, उमेश हे सर्व जण बाहेर असताना अंतिम एकादश निवडून ऑस्ट्रेलियाला आव्हान देणे सोपे नव्हते. ...