ICC Under-19 World Cup Final IND vs AUS : ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या जेतेपदाच्या मार्गात पुन्हा एकदा आडवा आला. ऑस्ट्रेलियाने १९८८, २००२, २०१० आणि २०२४ असा चौथ्यांदा वर्ल्ड कप जिंकला. ...
भारताने चौथ्यांदा अंडर-19 वर्ल्डकप जिंकण्याची किमया केली ते प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली. निश्चितच आपल्या संघाने केलेल्या या विश्वविजयी कामगिरीवर द्रविड प्रचंड आनंदी आणि समाधानी आहेत. ...
२००७ साली द्रविडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजमधील विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी साफ निराशाजनक झाली होती. मात्र खेळाडू म्हणून जे शक्य झाले नाही ते प्रशिक्षक म्हणून साध्य करण्याची संधी नियतीने द्रविडला दिली. ...
कुठल्याही सांघिक क्रीडा प्रकारात जेव्हा एखादा संघ विश्वविजयी ठरतो तेव्हा त्या वर्ल्डकपमध्ये महत्वाची भूमिका बजावणा-या खेळाडूंइतकीच त्या संघाच्या प्रशिक्षकाबद्दल चर्चा होते. 2014 सालच्या फुटबॉल वर्ल्डकपचेच उदहारण घ्या. ...
'भारतीय युवा संघाने विश्वविजेतेपद पटकावल्याचा आनंद आहे. पृथ्वीने अप्रतिम नेतृत्व करून संघाला अखेरपर्यंत अपराजित ठेवले. त्याच्या खेळात खूप सुधारणा झाली असून तो आता परिपक्व खेळाडू बनला आहे' ...