लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारताचा इंग्लंड दौरा २०२५

India Tour Of England 2025 Latest News in Marathi

India tour of england, Latest Marathi News

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामने लीड्स, बर्मिंगहॅम, मँचेस्टर आणि लंडन येथील लॉर्ड्स आणि द ओव्हलच्या मैदानात खेळवले जातील. 
Read More
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला... - Marathi News | IND VS ENG 2nd Test Akashdeep's Sister Is Suffering From Cancer He Dedicated His Performance To Her | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...

अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज, मॅचनंतर शेअर केली बहिणीसंदर्भातील गोष्ट ...

गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्... - Marathi News | ENG vs IND 2nd Test Day 5 Shubman Gill Lead Team India Historic Edgbaston Win And Level Anderson Tendulkar Trophy Test Series 1-1 Edgbaston Birmingham | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाची मालिकेत १-१ बरोबरी ...

जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला - Marathi News | ENG vs IND 2nd Test Akash Deep Emotional After Taking Five Wicket Haul Edgbaston Birmingham Meet Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला

कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ...

IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण... - Marathi News | ENG vs IND 2nd Test Day 5 Washington Sundar Gets Big Breakthrough For India England Skipper Ben Stokes Departs On The Brink Of Lunch On Day 5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...

आधी आकाशदीपचा जलवा मग 'पिक्चर'मध्ये आला वॉशिंग्टन सुंदर ...

आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट - Marathi News | Vaibhav Suryavanshi Statement After Scoring The Fastest Ever 100 In U19 And Youth Ddis Revealed What His Next Target | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

५ सामन्यांच्या वनडे मालिकेतील ४ सामन्यात कुटल्यात ३०० पेक्षा अधिक धावा ...

पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO) - Marathi News | England vs India, 2nd Test Day 5 Akash Deep Strikes Early And Get Wickets Of Ollie Pope And Harry Brook Back To Back Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर ...

बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार? - Marathi News | Start Of Play On The 5th Day Of The 2nd Match Of The 5 Match Anderson Tendulkar Test Series Delayed Due To Rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

पाचव्या दिवसाच्या खेळात पावसाचा व्यत्यय ...

ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,... - Marathi News | ENG vs IND Batting Coach Marcus Trescothick Reacts On Possibility Of England Drawing Edgbaston Test vs India We Are Not Stupid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...

एजबॅस्टनच्या मैदानात ऐतिहासिक विजय नोंदवण्यासाठी टीम इंडिया फक्त ७ विकेट्स दूर आहे. ...