लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारताचा इंग्लंड दौरा २०२५

India Tour Of England 2025 Latest News in Marathi

India tour of england, Latest Marathi News

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामने लीड्स, बर्मिंगहॅम, मँचेस्टर आणि लंडन येथील लॉर्ड्स आणि द ओव्हलच्या मैदानात खेळवले जातील. 
Read More
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO) - Marathi News | IND vs ENG 3rd Test Day 4 Mohammed Siraj Show Aggression After Take Ben Duckett Wicket Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)

तिसऱ्या दिवसाअखेर जे घडलं त्याचा बदला घेतल्याचा भाव त्याच्या सेलिब्रेशनमध्ये दिसून आला. ...

IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला... - Marathi News | IND vs ENG 3rd Test KL Rahul Issues Official Statement On Rishabh Pant Run Out After Being Labelled SELFISH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...

पंतच्या रन आउट विकेटवर नेमकं काय म्हणाला KL राहुल?  ...

IND vs ENG : कसोटीत नवव्या वेळी जुळून आला हा कमालीचा योग! याआधी कधी अन् कुणाच्या बाजूनं लागला निकाल? - Marathi News | India vs England Both Teams Scored Same Total In Their First Innings 387 This Is Ninth Instance Overall In Test All Four Higher Totals Match Ended Draw What What Outcome IND vs ENG At Lords Prediction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : कसोटीत नवव्या वेळी जुळून आला हा कमालीचा योग! याआधी कधी अन् कुणाच्या बाजूनं लागला निकाल?

भारत-इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स येथील कसोटी सामन्यात क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात नवव्या वेळी दोन्ही संघांनी पहिल्या डावात समान धावसंख्या उभारल्याचे पाहायला मिळाले. ...

IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट! - Marathi News | IND vs ENG 3rd Test Day 3 Stumps India Equal England's First Innings Score Of 387 With Test In Balance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!

चौथा दिवस कोण गाजवणार? ...

IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO) - Marathi News | IND vs ENG 3rd Test Day 3 Skipper Shubman Gill Was Furious At The English Opening Pair Zak Crawley Ben Duckett For causing unnecessary delay Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)

नेमकं काय घडलं? शुबमन गिलनं एवढा का भडकला? जाणून घ्या सविस्तर ...

४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं - Marathi News | IND vs ENG 3rd Test Day 3 Rishabh Pant Becomes First Visiting WK Batter To Score 400 Runs In A Single Test Series In England Also Record Most 50 Plus Test Scores equals MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं

एका चुकीमुळं रिषभ पंतनं शतकी खेळीची संधी गमावली असली तरी अर्धशतकी खेळीसह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. ...

KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय - Marathi News | IND vs ENG 3rd Test Day 1 KL Rahul Record With 10 Test Century This 2ND At Lord Becomes Second Indian Player To Do This Feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय

इंग्लंडच्या मैदानातील चौथे अन् कसोटी कारकिर्दीतील हे त्याचे १० शतक आहे. ...

पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्... - Marathi News | IND vs ENG 3rd Test Day 3 Unbelievable Rishabh Pant Run Out Before Lunch Ben Stokes Hits Direct Throw Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...

केएल राहुल-पंत सेट झालेली जोडी फोडणं इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी कठीण झाले होते, पण... ...