लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारताचा इंग्लंड दौरा २०२५

India Tour Of England 2025 Latest News in Marathi

India tour of england, Latest Marathi News

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामने लीड्स, बर्मिंगहॅम, मँचेस्टर आणि लंडन येथील लॉर्ड्स आणि द ओव्हलच्या मैदानात खेळवले जातील. 
Read More
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल - Marathi News | IND vs ENG Gautam Gambhir abused during live match abusive word video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvsENG: गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video व्हायरल

Gautam Gambhir Viral Video, Ind vs Eng 3rd Test: गौतम गंभीरने कोणता अपशब्द उच्चारला ते व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतंय... ...

IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी - Marathi News | IND vs ENG 3rd Test Jofra Archer Sends Back Dangerous Rishabh Pant For 9 He Struggling With An Injury Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

जोफ्रानं घेतलेली ही विकेट मॅचला टर्निंग पाइंट देणारी अशीच आहे.   ...

DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान' - Marathi News | IND vs ENG 3rd Test Team India Pacer Mohammed Siraj Has Been Penalised By ICC Following An Aggressive Reaction To A Wicket Of Ben Duckett | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

बेन डकेटची विकेट अन् सिराजचं आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन ...

टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला! - Marathi News | IND vs ENG 3rd Test Day 4 Stumps India Ends Day 4 At 58 Runs Loss Of 4 Wickets Needs 135 More To Win On Final Day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!

अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाची खराब सुरुवात, सोपा वाटणारा सामना झाला चॅलेंजिंग ...

IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान - Marathi News | IND vs ENG 3rd Test Washington Sundar Takes 4 Wickets England All Out 192 Runs Team India Need 193 runs Win At Lords | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान

गोलंदाजांनी आपलं काम केलं; आता फलंदाजांना दाखवावी लागेल धमक ...

IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर - Marathi News | IND vs ENG 3rd Test Washington Sundar Cleans Up The Dangerous Joe Root And Jamie Smith | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

जलदगती गोलंदाजांनी आपली भूमिका बजावल्यावर पिक्चरमध्ये आला वॉशिंग्टन सुंदर ...

ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला - Marathi News | IND vs ENG 3rd Test Perfect Revenge Fans On X Go Wild As Akash Deep Hits Bullseye Vs Harry Brook Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला

आधी हॅरी ब्रूकनं आडवी तिडवी फटकेबाजी करत आकाश दीपची केली धुलाई, मग... ...

IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO) - Marathi News | Nitish Kumar Reddy Gives Fiery Send Off To Zak Crawley After Yashasvi Jaiswal's Screamer At Lord's Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

रेड्डीचा अप्रतिम चेंडू अन् गलीत जैस्वालचा 'यशस्वी' झेल ...