लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारताचा इंग्लंड दौरा २०२५

India Tour Of England 2025 Latest News in Marathi

India tour of england, Latest Marathi News

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामने लीड्स, बर्मिंगहॅम, मँचेस्टर आणि लंडन येथील लॉर्ड्स आणि द ओव्हलच्या मैदानात खेळवले जातील. 
Read More
मराठमोळा धमाका! आयुष म्हात्रेने वैभव सूर्यवंशीला टाकलं मागे; ९ षटकार खेचत रचला मोठा विक्रम - Marathi News | marathi cricketer Ayush Mhatre makes record hitting more sixes than Vaibhav Suryavanshi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळा धमाका! आयुष म्हात्रेने वैभव सूर्यवंशीला टाकलं मागे; ९ षटकार खेचत रचला विक्रम

Ayush Mhatre Vaibhav Suryvanshi, Indian Cricket: १८ वर्षीय आयुष म्हात्रेने इंग्लंडच्या गोलंदाजांची केली धुलाई ...

Most Run Scorers In Test: जो रुटनं साधला मोठा डाव; कॅलिस-द्रविडला टाकलं मागे, सचिन टॉपला - Marathi News | IND vs ENG Joe Root Is Now In The Top Three Run Scorers In History Of Test Cricket After Sachin Tendulkar Ricky Ponting Jacques Kallis Rahul Dravid On Top 5 See Record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Most Run Scorers In Test: जो रुटनं साधला मोठा डाव; कॅलिस-द्रविडला टाकलं मागे, सचिन टॉपला

Joe Root Is Now In The Top Three Run Scorers In History Of Test Cricket : एक नजर कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या रेकॉर्डवर ...

‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले... - Marathi News | IND vs ENG Sunil Gavaskar Blasts Over ICC Concussion Rule Demands Change After Rishabh Pant Fracture | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...

सुनील गावसकर नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या सविस्तर ...

WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला - Marathi News | IND vs ENG Rishabh Pant Break Rohit Sharma Record Most Test Runs In World Test Championship As Indian | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला

Rishabh Pant Break Rohit Sharma Record : उजव्या पायाच्या बोटा जवळ फॅक्चर असताना डावखुऱ्या युवा बॅटरनं मँचेस्टर कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली. ...

IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी... - Marathi News | India vs England 4th Test Day 2 Stumps ENG 225 Off 2 Joe Root, Ollie Pope Pope At Crease After Anshul Kamboj Remove Duckett On 94 Zak Crawley | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...

अंशुल कंबोजसह जडेजाला मिळाली विकेट ...

Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार - Marathi News | IND vs ENG 4th Test Maiden Wicket For Anshul Kamboj And Ben Duckett Misses Out On A Century By 6 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार

आक्रमक अंदाजात स्वागत करणाऱ्या बेन डकेटला शतकाच्या उंबरठ्यावर दाखवला तंबूचा रस्ता ...

अनिल कुंबळे ते रिषभ पंत! दुखापतीनंतर मैदानात उतरणाऱ्या लढवय्या क्रिकेटर्सची गोष्ट - Marathi News | Rishabh Pant To Anil Kumble Cricketers Who Played With Fighting Spirit After Major Injury In Match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अनिल कुंबळे ते रिषभ पंत! दुखापतीनंतर मैदानात उतरणाऱ्या लढवय्या क्रिकेटर्सची गोष्ट

इथं एक नजर टाकुयात अशा लढवय्या क्रिकेटर्संवर जे गंभीर जखमी झाल्यावरही मैदानात उतरुन लढले ...

Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी - Marathi News | IND vs ENG 4th Test Day 2 Rishabh Pant Is A Warrior A Fighting Fifty Despite His Injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी

दुखापतीनंतर पंतन २७ चेंडूचा केला सामना, जोफ्रानं लढवय्या पंतच्या खेळीला लावला ब्रेक ...