लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारताचा इंग्लंड दौरा २०२५

India Tour Of England 2025 Latest News in Marathi , मराठी बातम्या

India tour of england, Latest Marathi News

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामने लीड्स, बर्मिंगहॅम, मँचेस्टर आणि लंडन येथील लॉर्ड्स आणि द ओव्हलच्या मैदानात खेळवले जातील. 
Read More
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला - Marathi News | England vs India, 5th Test Mohammed Siraj Strikes Instantly Take Jamie Smith And Jamie Overton Wicket KL Rahul dropped an easy catch of Gus Atkinson At Second Slip | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

मियाँ मॅजिक; दोन षटकात घेतल्या दोन विकेट ...

'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं? - Marathi News | IND vs ENG Day 5 Live can Chris Woakes bat as per icc rules after official declaration of ruled out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तो' खेळणार नाही असं स्वतः इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंगला उतरणार; असं कसं?

Chris Woakes Injury and Batting, IND vs ENG: ख्रिस वोक्सने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केले होते. पण आता इंग्लंडला गरज पडल्यास तो फलंदाजी करताना दिसणार आहे. मात्र त्याला फलंदाजीसाठी एक अट आहे. ...

IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर' - Marathi News | IND vs ENG Day 5 Scenario new ball can be gamechanger for team india in day 5 play as england needs 35 runs and india need 4 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'

IND vs ENG Day 5 Scenario : भारतीय संघाला मालिका बरोबरीत आणण्यासाठी सामना जिंकावाच लागेल ...

IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ - Marathi News | IND vs ENG 5th Day 4 Stumps England Need 35 Runs And India 4 Wickets India Requiring Four Wickets For A 2-2 Draw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG 5th Test : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

फायनल टेस्टचा निकाल तासाभरात लागणार, पण... ...

IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत - Marathi News | IND vs ENG 5th Test Chris Woakes Has Ready England Dressing Room Come Out To Bat Possibly One Handed Should His Team Require It After Prasidh Krishna dismisses Joe Root | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत

प्रसिद्ध कृष्णानं जो रुटला तंबूत धाडत हातून निसटलाय असं वाटतं असलेल्या सामन्यात भारतीय संघासाठी पुन्हा एक संधी निर्माण केली. ...

Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं? - Marathi News | IND vs ENG 5th Test Day 4 Joe Root Dons The Headband In Tribute To Graham Thorpe After His Century At The Oval | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

जाणून घ्या शतकानंतर जो रुटनं असं करण्यामागचं कारण ...

IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला! - Marathi News | IND vs ENG 5th Test Day 4 Harry Brook Brings Up His Tenth Test Century After Mohammed Siraj takes the catch but then stumbles over the boundary At The Oval | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!

लंच आधी त्याने विकेट फेकलीच होती, पण... ...

IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज - Marathi News | IND vs ENG 5th Test Joe Root Became The First Batter Ever 6000 Runs In World Test Championship See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज

WTC स्पर्धेत हा पल्ला गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.  ...