२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
INDIA Opposition Alliance: जागावाटपाबाबत १३ सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानी समन्वय समितीची बैठक होणार आहे. मुंबईतील तिसऱ्या बैठकीनंतर आता इंडिया आघाडीचे खरे आव्हान सुरू झाले आहे. ...
Sanatan Dharma: सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधानांची मालिका सुरू आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्यानंतर डीएमके खासदार ए. राजा यांनी सनातन धर्माची तुलना एचआयव्हीशी केली आहे. ...
Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारले असता जर इंडिया आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर सरकार देशाचं नाव बदलून बीजेपी करणार काय, असा खोचक सवाल विचारला. ...