२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Congress Vs AAP: आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षामुळे २८ विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...
Congress : आपला पक्ष विरोधकांचे ऐक्य साधण्यासाठी काही जागा त्याग करण्याच्या मार्गात येणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना सांगितले असले तरी याबाबत अद्याप फारशी प्रगती झालेली दिसत नाही. ...
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ला घमेंडखोर आघाडी म्हणत कठोर टीका केली. ‘इंडिया’चे नेते सनातन संस्कार, परंपरा नष्ट करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांना देशाला हजार वर्षांच्या गुलामगिरीत ढकलायचे आहे, अस ...
INDIA Alliance Boycotts 14 TV Anchors: रोज संध्याकाळी पाच वाजल्यापासून कोणत्या ना कोणत्या चॅनलवर द्वेषाची दुकाने सजली जातात. आम्ही या द्वेषाच्या बाजाराचे ग्राहक बनणार नाही, असे म्हणत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने गुरुवारी माध्यमांशी संबंधित महत्त् ...
यासंदर्भात, काँग्रेसने सोशल मिडियावर एक निवेदन जारी करत म्हटले आहे, "रोज सायंकाळी 5 वाजता काही टीव्ही चॅनल्सवर द्वेषाचा बाजार भरवला जातो. यामुळे, आम्ही द्वेशाच्या बाजारात ग्राहक बनून जाणार नाही," असे INDIA आघाडीने ठरवले आहे. ...
INDIA Opposition Alliance: देशातील विविध भागांमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांचे नेते संयुक्त जाहीर सभांचा धडाका लावणार असून पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळ येथे होणार आहे. ...