नागपूर - दुर्गा पूजा निमित्त नागपूरहून कोलकातासाठी स्पेशल ट्रेन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
INDIA Opposition Alliance News FOLLOW India opposition alliance, Latest Marathi News २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाले आहेत. यादरम्यान, कार्यकर्त्यांकडून जोरजोरात घोषणाबाजी करण्यात येत आहे. ...
जर I.N.D.I.A.ने या विधानसभा निवडणुका जिंकल्या तर २०२४ च्या आधीचा हा सर्वात मोठा फटका असेल. याची भाजपला जाणीव आहे. अशा ...
Sharad Pawar On I.N.D.I.A. Alliance: विरोधकांच्या इंडिया आघाडीत लोकसभेच्या जागावाटपावरून मतभेद असल्याबाबत चर्चा सुरू असून, शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ...
Arvind Kejriwal And Nitish Kumar: विरोधकांच्या इंडिया आघाडीपासून आम्ही फारकत घेणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...
JDU Nitish Kumar Vs BJP: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार केव्हाही भाजपसोबत जाऊ शकतात, असे कयास बांधले जात आहेत. ...
NDA शी फारकत घेतलेला AIADMK पक्ष आता विरोधकांच्या INDIA आघाडीत सहभागी होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ...
हरयाणात चौधरी देवी लाल यांच्या जयंती कार्यक्रमाला काँग्रेसची अनुपस्थिती ...
देशातील ३५ हून अधिक विरोधी पक्षांनी एकत्र येत 'इंडिया आघाडी' केली आहे. ...