२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
India Opposition Alliance: इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी १९ डिसेंबर रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये जागावाटप निश्चित करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ ही तारीख निश्चित केली होती. मात्र ही डेडलाईन उलटून २०२४ या नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. ...
Loksabah Seat Sharing Congress: महाराष्ट्रातही काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मोठ्या प्रमाणावर जागा काढून घेण्याची शक्यता आहे. ...
Nitish Kumar: नुकतीच झालेली जनता दल युनायटेडच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांचा राजीनामा आणि नितीश कुमार यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारल्यामुळे चर्चेत राहिली. या दोन्ही घटनांच्या चर्चेमध्ये जेडीयूकडून देण्यात आल ...