२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Prakash Ambedkar On Bharat Jodo Nyay Yatra: भारत जोडो न्याय यात्रेतील सहभागाबाबत राहुल गांधी यांना पत्र लिहीत प्रकाश आंबेडकरांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ...
Ram Mandir: राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमंत्रणांमुळे विरोधी पक्षांमधील नेत्यांची कोंडी झालेली आहे. या सोहळ्याला जावं की न जावं, यावरून अनेक नेते द्विधा मनस्थितीत आहेत. या सोहळ्याचा भाजपाला राजकीय लाभ मिळेल, असा दावा केला जात आहेत. ...
‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची शनिवारी आभासी बैठक पार पडली. त्यात खरगे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. ...