शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : ३१ डिसेंबरची डेडलाईन संपली, इंडिया आघाडीच्या जागावाटपाचे घोडे कुठे अडले, डाव्या पक्षांनी सांगितले 

राष्ट्रीय : काँग्रेस २९१ जागांवर एकटीच लढणार, उलट इंडिया आघाडीकडून आणखी ८५ जागा मागणार

महाराष्ट्र : ...आम्ही एकत्रच येणार आहोत; प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांच्या भेटीवर मोठं विधान

राष्ट्रीय : हॅप्पी इलेक्शन इयर! तीन महिने लोकसभेची धूम राहणार, पाच महिने राज्य विधानसभा निवडणुकांचेही रण तापणार

राष्ट्रीय : नितीश कुमारांमुळे तुटणार इंडिया आघाडी? जेडीयूच्या या सल्ल्यानं वाढली काँग्रेसची डोकेदुखी

राष्ट्रीय : ममता दीदींना आघाडी नकोय, काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी भलतेच संपातले; वाद चिघळणार?

राष्ट्रीय : देशात भाजप सत्तेबाहेर कसा राहणार? अखिलेश यादव यांनी फॉर्म्युला विरोधकांना दिला

राष्ट्रीय : 'मायावतींना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा, मग...', बसपा खासदाराने इंडिया आघाडीत प्रवेशासाठी पक्षाची अट सांगितली

राष्ट्रीय : नितीश कुमार इंडिया आघाडीला मोठा हादरा देणार?; २ दिवसांत राजकीय भूकंपाची शक्यता

राष्ट्रीय : 'PM पदाचा चेहरा जाहीर न केल्यास काहीही फरक पडणार नाही'; पवारांनी दिलं १९७७चं उदाहरण