२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड व झारखंड ही दहा राज्ये म्हणजे सत्तेचे हृदयस्थान मानला जाणारा हिंदी पट्टा होय. या पट्ट्यात २०१९ मध्ये भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाड ...
इंडिया आघाडीच्या 'लोकतंत्र बचाओ' रॅलीला आता सुरुवात झाली आहे. या रॅलीमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातही आवाज उठवला जात आहे. ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीनिमित्त राजकीय प्रचारसभांच्या माध्यमातून वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात 'इंडिया' आघाडीच्या वतीने रविवारी दिल्लीत महारॅलीचे आयोजन केले आहे. ...
Lok Sabha Election 2024: विरोधी पक्षांची इंडिया आघाडी ही सुद्धा अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आवाज उठवण्यासाठी दिल्लीत एकत्र येणार आहे. केजरीवाल यांना झालेल्या अटकेला विरोध करण्यासाठी इंडिया आघाडीकडून दिल्लीतील रामलिला मैदानामध्ये एक मोठी सभा आ ...
Bihar India Alliance Seat Sharing News: बंगालमध्ये ममतांनी झिडकारल्यानंतर, पंजाबमध्ये भगवंत मान यांनी देखील स्वतंत्र खटका दाबला होता. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांनी काँग्रेसच्या जागाच जाहीर करून टाकल्या होत्या. नेमका तोच प्रकार महाराष्ट्र ...