२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Goa Lok Sabha Election 2024: केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येताच १० वे परिशिष्ट मजबूत केले जाईल, यामुळे पक्षांतर करणारे आमदार थेट अपात्र ठरतील व १० ते १५ भाजपशासित (BJP) राज्य सरकारे कोसळतील, असे कॉंग्रेसचे (Congress) राष्ट्रीय मीडिया प्रमुख पवन खेरा ...
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: पिछडे अर्थात मागास आणि ओबीसींचं राजकारणात करणाऱ्या अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या समाजवादी पक्षामध्ये (Samajwadi Party) परिवारवादालाही प्राधान्य दिल्याचं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रकर्षानं दिसून येत आहे. ...
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांची पुतणी मारिया आलम खान यांचं फर्रुखाबाद येथे दिलेलं भाषण मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मारिया आलम यांनी मुस्लिम समाजाला एकजुटीने मतदान करण्य ...