२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Congress Jairam Ramesh News: २००४ लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही निकाल येतील. दोन दिवसांत पंतप्रधान कोण असेल, याची घोषणा केली जाईल, असे काँग्रेसने म्हटले आहे. ...
जोपर्यंत इंडिया आघाडी सक्रीय झाली तोवर खूप उशीर झाला होता. भाजपाने पहिलेच त्यांचं नुकसान करणाऱ्या जागांवर फोकस केला होता असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं. ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी २० मे रोजी होणार आहे. दरम्यान, या मतदानापूर्वी एका व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी सरकारवर टीका केली आहे. ...
Lok Sabha Election 2024: भाजपा उद्योगपतींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना करोडपती बनवू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी उपस्थित जनतेला दिले. ...
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता आज होत आहे. त्याआधी इंडिया आघाडीनं पत्रकार परिषद घेत भाजपावर हल्लाबोल केला. ...
Lok Sabha Election 2024: देशातील कुणी माई का लाल सीएए हटवू शकणार नाही. विरोधी पक्षांनी हिंदू-मुसलमान करत आपली व्होटबँक तयार केली आहे. आता मोदीने यांचा बुरखा फाडला आहे, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला. ...