२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Lok Sabha Elections 2024: विरोधकांच्या इंडिया आघाडीवर निशाणा साधत नरेंद्र मोदी म्हणाले की, हे लोक त्यांचे मूळ तीन कट पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवत आहेत. ...
Lok Sabha Elections 2024 : भारताने तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याचा निर्णय का घेतला? तर याचे साधे कारण म्हणजे चांगला हेतू, चांगली धोरणे आणि देशभक्ती, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ...
Congress Jairam Ramesh On Lok Sabha Election 2024: इंडिया आघाडीला एकूण ३५० जागा मिळणार असल्याचा दावा करत पंतप्रधानांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या योजनांवर विचार सुरू केला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. ...
Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशातील कप्तानगंज विधानसभेतील समाजवादी पक्षाचे आमदार आणि इंडिया आघाडीचे उमेदवार कविंद्र चौधरी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत भाष्य केले आहे. ...
अमित शाह यांनी सांगितले की, इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. ही आघाडी सत्तेवर आली तर पुढील पाच वर्षांत या देशाला पाच पंतप्रधान बघावे लागतील. ...
Arvind Kejriwal News: आम आदमी पक्षासाठी सत्ता महत्त्वाची नाही. महागाई आणि बेरोजगारीमुळे प्रचंड त्रास आणि संताप जनतेत आहे. त्यावर पंतप्रधान बोलत नाहीत, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...