INDIA Opposition Alliance News, मराठी बातम्याFOLLOW
India opposition alliance, Latest Marathi News
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
INDIA Alliance Meeting: इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये करण्यात आलेल्या तयारीच्या खर्चाचा हिशेब मांडत शिवसेना शिंदे गटाने महाविकास आघाडी आणि ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर अशा हेटाळणीने करणाऱ्या राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत त्याचं स्वागत आदित्य ठाकरेंनी मिठी मारून करावं, हे दुर्दैवी आहे असा टोला खा गजानन किर्तीकर यांनी लगावला. ...
आता १४ तासांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. या लोकसभा निवडणुकीनंतर हे सगळे बेरोजगार होणार आहेत असा टोला मंत्री उदय सामंत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना लगावला. ...
I.N.D.I.A. Third Meeting In Mumbai: राहुल गांधी हे देशाचे निर्विवाद नेतृत्व आहेत. २०२४ ला इंडिया जिंकणारच. विरोधक आम्हाला तोडू शकत नाहीत, असा दावा संजय राऊतांनी केला. ...
I.N.D.I.A. Alliance: बैठकीला सुरुवात होण्यापूर्वीच या आघाडीचे संयोजकपद आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार यावरून इंडिया आघाडीतल घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. यादरम्यान, समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शफिकूर रहमान बर्क यांनी पंतप्रधानपदावर ...
BJP Ashish Shelar Slams INDIA Alliance Meeting : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे वृत्त दिले आहे. ...