लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडिया आघाडी

INDIA Opposition Alliance News, मराठी बातम्या

India opposition alliance, Latest Marathi News

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     
Read More
आपचा दिल्लीत काँग्रेसला प्रस्ताव! वेळेत उत्तर आले तर ठीक, नाहीतर उमेदवार जाहीर करणार - Marathi News | AAP proposal to Congress in Delhi lok sabha Election! If the answer comes in time then ok, otherwise the candidate will announce, warning by AAP leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपचा दिल्लीत काँग्रेसला प्रस्ताव! वेळेत उत्तर आले तर ठीक, नाहीतर उमेदवार जाहीर करणार

काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, नितीशकुमार, केजरीवाल यांनी इंडिया आघाडीपासून फारकत घेण्यास सुरुवात केली आहे. ...

कोणी आले तरी ठीक, नाही आले तरी ठीक, संपूर्ण देशात ठरलेय; खर्गेंचाही एकट्याने लढण्याचा इशारा - Marathi News | Whether one comes or not, it is decided in the whole country; Congress mallikarjun Kharge's warning to fight alone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणी आले तरी ठीक, नाही आले तरी ठीक, संपूर्ण देशात ठरलेय; खर्गेंचाही एकट्याने लढण्याचा इशारा

काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे अनेक ठिकाणी एकटे लढत असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. यामुळे इंडिया आघाडीची निवडणुकीपूर्वीच शकले झाली आहेत. ...

आता केजरीवालांचीही घोषणा! चंदीगढ, पंजाबमध्ये वेगळे लढणार; इंडिया आघाडी राहिलीच कुठे... - Marathi News | Now Kejriwal's announcement! AAP will fight separately in Punjab, Chandigarh; Where is India alliance remaine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता केजरीवालांचीही घोषणा! चंदीगढ, पंजाबमध्ये वेगळे लढणार; इंडिया आघाडी राहिलीच कुठे...

ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एकट्याने लढण्याची घोषणा केली तेव्हाच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील पंजाबमध्ये एकटे लढणार असल्याचा सूर आळवला होता. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक घोषणा अन् 'इंडिया' आघाडीतला आणखी एक पक्ष बाहेर पडला - Marathi News | RLD chief Jayant Chaudhary statement on he is ready to join hands with BJP-NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक घोषणा अन् 'इंडिया' आघाडीतला आणखी एक पक्ष बाहेर पडला

आज देशासाठी खूप मोठा दिवस आहे. मी भावूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांचे आभार मानतो असं जयंत चौधरी म्हणाले. ...

भारत जोडो यात्रेचा समारोप मुंबईत; ‘इंडिया’ आघाडी करणार शक्तिप्रदर्शन - Marathi News | Bharat Jodo Yatra concludes in Mumbai; 'India' will lead the power show | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत जोडो यात्रेचा समारोप मुंबईत; ‘इंडिया’ आघाडी करणार शक्तिप्रदर्शन

भारत जोडो यात्रेच्या समारोपावेळी सर्व घटक पक्ष आमंत्रित ...

आज लोकसभा निवडणूक झाली तर...; आजतक-सी व्होटरचा दुसरा सर्व्हे, मोदी खरेच ३७०+ - Marathi News | If the Lok Sabha elections are held today...; Another Aajtak-Cvoter Opinion Poll survey 2024, Modi indeed 370+ #Elections2024 no maharashtra yet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज लोकसभा निवडणूक झाली तर...; आजतक-सी व्होटरचा दुसरा सर्व्हे, मोदी खरेच ३७०+

Opinion poll 2024 Loksabha election Latest: हा सर्व्हे आहे, खरा निकाल लागायला अजून तीन महिने बाकी आहेत. परंतु, यामुळे विरोधकांचे एकतर मनोबल कमी होईल किंवा ते आणखी त्वेशाने लढतील.  ...

आधी कर्नाटक, आता केरळ; मुख्यमंत्र्यांचे राजधानी दिल्लीत केंद्राविरोधात आंदोलन, कारण काय..? - Marathi News | Pinarayi Vijayan Protest in Delhi: First Karnataka, now Kerala; Chief Minister's protest against the Center in Delhi, the reason..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी कर्नाटक, आता केरळ; मुख्यमंत्र्यांचे राजधानी दिल्लीत केंद्राविरोधात आंदोलन, कारण काय..?

Pinarayi Vijayan Protest in Delhi: यावेळी सीएम अरविंद केजरीवाल, भगवंत मान, फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी नेते उपस्थित होते. ...

मोठा उलटफेर! आज लोकसभा निवडणूक झाली तर...; टाईम्स नाऊ-मॅट्रीझचा महाराष्ट्रासह देशात सर्व्हे - Marathi News | Maharashtra Opinion poll 2024 Latest: Big twist! If the Lok Sabha elections are held today...; Times Now-Matrz survey in the country including Maharashtra politics crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा उलटफेर! आज लोकसभा निवडणूक झाली तर...; टाईम्स नाऊ-मॅट्रीझचा महाराष्ट्रासह देशात सर्व्हे

Maharashtra Opinion poll 2024 Loksabha election Latest: अजुन बरीच समीकरणे बाकी आहेत. परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आलेल्या या ओपिअन पोलमध्ये NDA काँग्रेस आघाडीच्या हातचा मोठा विजय हिसकावून घेण्याच्या परिस्थितीत आली आहे. ...