INDIA Opposition Alliance News, मराठी बातम्याFOLLOW
India opposition alliance, Latest Marathi News
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
पंतप्रधानांच्या सभा जाहीर झाल्या असताना महाआघडीचे ‘स्टार फेस’ काँग्रेस नेते राहुल गांधी मात्र अजूनही प्रचारातून गायब आहेत. दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतरही त्यांचे लक्ष बिहारकडे वळलेले दिसून येत नाही. ...
Bihar Election 2025 India Alliance News: रेंगाळलेल्या जागावाटपानंतर इंडिया आघाडीला झारखंड मुक्ती मोर्चाने पहिला झटका दिला. झारखंडचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख हेमंत सोरेन यांनी बिहार निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. ...
Harshvardhan Sapkal News: मनसेच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही आणि चर्चाही झालेली नाही. त्यामुळे मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत नाराजी आहे किंवा टोलवाटोलवी सुरू आहे, या फक्त माध्यमांतील चर्चा आ ...
हा ओपिनियन पोल बिहारच्या 243 विधानसभा मतदारसंघांतील 46,862 लोकांशी संवाद साधून तयार करण्यात आला आहे. हे सर्वेक्षण 18 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025 दरम्यान करण्यात आले. ...
Kanimozhi News: इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या द्रमुकच्या खासदार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या भगिनी कनिमोळी यांच्या एका विधानामुळे मोठा वाद उफाळून आला आहे. काही काळापूर्वी स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माची खिल्ली उड ...
Vice Presidential Election 2025 india: जग झपाट्याने बदलत असताना, दक्षिण आशियासमोर नवे पेच निर्माण झालेले असताना, भारतातील लोकशाहीसमोर अनेक आव्हाने उभी असताना नव्या उपराष्ट्रपतींना आपल्या घटनात्मक अधिकारांचे भान ठेवावे लागणार आहे. ...
सभागृहात भाजपा नेतृत्वातील एनडीए आघाडीकडे ४२७ खासदारांचे पाठबळ आहे. त्यात वायएसआर काँग्रेसचे ११ खासदार यांनी सी.पी राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला होता. ...