लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
डोकलाम वादाचा Xiaomi ला झटका; Samsung बनली भारताची नंबर १ - Marathi News | India China Faceoff Doklam controversy hits Xiaomi; Samsung becomes India's No. 1 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डोकलाम वादाचा Xiaomi ला झटका; Samsung बनली भारताची नंबर १

Xiaomi Vs Samsung : शाओमीने गेल्या दोन वर्षांपासून सॅमसंगला डोके वर काढू दिले नव्हते. दोन्ही वर्षे शाओमीच भारतात नंबर १ ला होती. ...

लडाखनंतर अरुणाचल प्रदेशही धोक्यात! चीनची 130 किमीवर एअरबेस उभारणी - Marathi News | After Ladakh, Arunachal Pradesh also in danger! China to build 130 km airbase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखनंतर अरुणाचल प्रदेशही धोक्यात! चीनची 130 किमीवर एअरबेस उभारणी

India China Standoff Latest News: सॅटेलाईट फोटोनुसार रनवेच्या जवळच लष्करी वापरासाठी जागा दिसत आहे. थंडीच्या दिवसांत काही सैन्य आणि हत्यारे सीमेवर तैनात करण्याच्या तयारीत चीन असल्याचे समजते. ...

"पाकिस्तान, चीनविरुद्ध कधी युद्ध पुकारायचं ते पंतप्रधान मोदींनी निश्चित केलंय" - Marathi News | narendra Modi Decided That When Will There Be War Against Pakistan And China Says up bjp president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तान, चीनविरुद्ध कधी युद्ध पुकारायचं ते पंतप्रधान मोदींनी निश्चित केलंय"

पूर्व लडाखमधील तणाव वाढला असताना भाजप प्रदेशाध्यक्षांचं विधान ...

भारताच्या जोरदार प्रत्युत्तरामुळे चीनला धक्का; सरसंघचालकांकडून मोदी सरकारचं कौतुक - Marathi News | China was first introduced to the valor of the Indian Army says RSS Chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या जोरदार प्रत्युत्तरामुळे चीनला धक्का; सरसंघचालकांकडून मोदी सरकारचं कौतुक

चीनच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेवर नियंत्रण हवं, शेजारील देशांसोबत मित्रत्व वाढवावं; सरसंघचालकांचं प्रतिपादन ...

लडाखमध्ये पकडण्यात आलेल्या चिनी सैनिकाची घरवापसी; भारतीय लष्कराकडून सुखरुप पाठवणी - Marathi News | India hands back PLA soldier who strayed across contested LAC in Ladakh to China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमध्ये पकडण्यात आलेल्या चिनी सैनिकाची घरवापसी; भारतीय लष्कराकडून सुखरुप पाठवणी

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या आवाहनाला भारताकडून सकारात्मक प्रतिसाद ...

मोठी बातमी! लडाखमध्ये चिनी सैनिकाला पकडले; चौकशीत महत्वाचे कागदपत्र सापडले - Marathi News | Big news! Chinese soldier apprehended by security forces in Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! लडाखमध्ये चिनी सैनिकाला पकडले; चौकशीत महत्वाचे कागदपत्र सापडले

india china faceoff : भारत आणि चीनमध्ये मोठा तणाव आहे. यामुळे ही घटना चुकून घडणे तसे अशक्य आहे. प्रोटोकॉलनुसार अजानतेपणी सीमा पार केल्यास शत्रू राष्ट्राच्या सैनिकांना परत त्यांच्या देशाकडे सोपविले जाते.  ...

Xiaomi च्या वेदर अ‍ॅपवरून अरुणाचल प्रदेश गायब, वाद वाढल्यावर कंपनीने दिलं असं उत्तर - Marathi News | Arunachal Pradesh disappears from Xiaomi's Weather app, company responds after dispute escalates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Xiaomi च्या वेदर अ‍ॅपवरून अरुणाचल प्रदेश गायब, वाद वाढल्यावर कंपनीने दिलं असं उत्तर

Xiaomi Weather App Arunachal Pradesh News: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने असल्याने सध्या भारत आणि चीनमध्ये कमालीचे तणावाचे वातावरण आहे. या तणावाच्या वातावरणादरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...

Ladakh Standoff: लडाखमधील कुरापती चीनला महागात; कडाक्याच्या थंडीमुळे सैनिकांचे जीव संकटात - Marathi News | Ladakh Standoff Chinese Army Pla Casualty Evacuation Spotted At Pangong Tso | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ladakh Standoff: लडाखमधील कुरापती चीनला महागात; कडाक्याच्या थंडीमुळे सैनिकांचे जीव संकटात

Ladakh Standoff: लडाखमधील वातावरण चिनी सैनिकांना झेपेना; तापमान कमी झाल्यानं हाल ...