लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
नियंत्रण रेषेपाशी चीनने आणली अत्याधुनिक शस्त्रे; वाढला तणाव - Marathi News | Tensions simmer as China deploys new weapons near LAC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियंत्रण रेषेपाशी चीनने आणली अत्याधुनिक शस्त्रे; वाढला तणाव

चर्चेत ताेडगा निघत नसताना वाढली भारताची चिंता ...

सारेच शेजारी उपद्रवी; दररोज वाढवताहेत अडचणी - Marathi News | editorial on nuisance given to india by neighboring countries including bangladesh china nepal pakistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारेच शेजारी उपद्रवी; दररोज वाढवताहेत अडचणी

निंदकाचे घर असावे शेजारी, परि चेष्टेकरी असू नये,’ असे संत तुकारामांनी लिहिले तेव्हा त्यांना भारताचे सारेच शेजारी केवळ निंदकच नव्हे, तर उपद्रवीही असतील, हे माहीत नव्हते. आज आपले सारे शेजारी रोजच्या रोज आपल्याला उपद्रव देत आहेत. ...

India China FaceOff: भारताचं टेन्शन वाढलं; चीनने LAC वर १०० हून अधिक रॉकेट लॉन्चर केले तैनात - Marathi News | India China FaceOff: Tensions rise in India; China launches more than 100 rockets on LAC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या नापाक खेळीनं भारताची डोकेदुखी वाढली; LAC वर सैन्य अलर्टवर

चीनने एलएसीवर पीएचएल ०३, लॉन्ग रेंज मल्टीपल रॉकेट लॉन्चर सिस्टम तैनात केली आहे. नवीन PHL 03 मल्टीपल रॉकेट लॉन्चरचा १० यूनिट्स लडाखला पाठवण्यात आले आहेत. ...

अरुणाचल प्रदेशात चीनच्या उचापती थांबविण्यासाठी लष्कराची जय्यत तयारी - Marathi News | military is well prepared to stop China in arunachal pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचल प्रदेशात चीनच्या उचापती थांबविण्यासाठी लष्कराची जय्यत तयारी

लडाखमध्ये चीनला भारताने रोखले. तसेच अरुणाचल प्रदेशातही चीनच्या उचापतींना चाप लावण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे.  ...

India China FaceOff: अरुणाचलच्या सीमेवर चीनला बसणार दणका; भारतीय सैन्यानं पहिल्यांदाच तैनात केले Aviation Brigade - Marathi News | India China FaceOff: Army deployed an Aviation Brigade to assist troops at LAC Arunachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची सीमा ओलांडणं ड्रॅगनला पडणार भारी; पहिल्यांदाच Aviation Brigade तैनात

Arunachal Pradesh India China Border Crisis: अरुणाचल प्रदेशासारख्या डोंगरदऱ्या, घनदाट जंगलाच्या परिसरात हेलिकॉप्टर मोठ्या प्रमाणात फायद्याचं ठरतं. ...

India China Faceoff: मोठी बातमी! अरुणाचल प्रदेश भारताचं नाही; चीनच्या दाव्यानंतर भारताचं चोख उत्तर - Marathi News | India China Faceoff: Arunachal Pradesh does not belong to India; India's clear answer to China's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! अरुणाचल प्रदेश भारताचं नाही; चीनच्या दाव्यानंतर भारताचं चोख उत्तर

China opposed Vice-President Venkaiah Naidu at Arunachal Pradesh visit: भारतीय नेत्याचा भारतातील एका राज्यात दौरा करणं याला विरोध करणं हे समजण्यापलीकडचं आहे असं भारतानं ठणकावून सांगितले आहे ...

नाद करा, पण आमचा कुठं! जिनपिंग यांचा हट्ट लडाखच्या थंडीत चिनी सैन्याला महागात पडणार  - Marathi News | india China Lac Eastern Ladakh Temperature minus 30 Degree Chinese Troops Challenge Xi Jinping Will Suffer For His Move | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाद करा, पण आमचा कुठं! जिनपिंग यांचा हट्ट लडाखच्या थंडीत चिनी सैन्याला महागात पडणार 

-३० डिग्री तापमानात ५० हजार जवान; चीनला संघर्ष भारी पडणार ...

India China News: 'युद्ध झालं तर भारताचा पराभव निश्चित', चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून भारताला थेट धमकीवजा इशारा! - Marathi News | Chinese Publication Global Times Warns India For War Amid Tense Situation On India China Border Lac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'युद्ध झालं तर भारताचा पराभव निश्चित', चीनचा भारताला थेट धमकीवजा इशारा!

भारत-चीन सीमेवर (India-China Border) सध्या तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांमधील चर्चेच्या १३ व्या फेरीनंतरही सीमेवरील स्थितीत काही सुधारणा होताना पाहायला मिळत नाही. ...