लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. Read More
यापूर्वी सोमवारी रात्री चिनी सैनिकांनी ब्लॅक टॉप आणि हेल्मेट टॉपमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चिनी सैनिक अंधाराचा फायदा घेत भारतीय हद्दीत प्रवेश करत होते, परंतु भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला. ...
पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात चीनने जैसे थे परिस्थिती बदलण्याच्या केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच या भागात आक्रमक राहण्याची सूचना केली आहे. ...
भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याचे घुसखोरीचे मनसुबे उधळले गेले. लडाखमधल्या पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्याजवळ भारत आणि चीनचे जवान भिडले. भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याला घुसखोरी करता आली नाही. ...
India China FaceOff: भारतीय जवानांवर चीनने जूनच्या मध्यावर भ्याड हल्ला केला होता. अंधाऱ्या रात्रीचाच फायदा उचलला होता. भारतीय जवान चीनचे सैनिक माघारी गेले की नाहीत हे पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या चीनच्य़ा सैनिकांनी भारतीय जवानांवर ...
India China FaceOff: चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने संपादकीयमध्ये गरळ ओकली आहे. भारतीय सैन्य चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीपासून संरक्षण करू शकत नाही. एवढेच नाही तर भारत चीनसोबत युद्ध करत असेल तर अमेरिकाही त्यांच्या मदतीला येणार नाही, अशी धमकी ...