लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
...म्हणून परदेशात फडकू शकत नाही भारतीय तिरंगा! - Marathi News | NRI cant unfurled the indian Tricolour, courier company does not send indian flags | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून परदेशात फडकू शकत नाही भारतीय तिरंगा!

अनिवासी भारतीयांवर कोणतीही बंधने नाहीत ...

सायकल, बैलगाडीतून विश्व पाहणाऱ्या 'इस्त्रो'ची गोष्ट - Marathi News | Independence Day: The story of 'Istro' who dreamed of sending Indian Indians to the space of 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायकल, बैलगाडीतून विश्व पाहणाऱ्या 'इस्त्रो'ची गोष्ट

1960 साली स्थापन झालेल्या 'इस्त्रो'ने प्रचंड संघर्ष केला ...

Independence day : जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे... - Marathi News | PM Narendra Modi's Independence Day speech: Highlights | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence day : जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे...

सर्जिकल स्ट्राइक, ओबीसी, भ्रष्टाचार, काश्मीर प्रश्न, देशातील अर्थव्यवस्था आणि वन रँक वन पेन्शनसारख्या अनेक योजनांच्या मुद्यावर नरेंद्र मोदींनी भाषण केले.  ...

भाजपची घोडचूक, स्वातंत्र्य दिनाऐवजी 'प्रजासत्ताक दिन' साजरा  - Marathi News | The BJP celebrates 'Republic Day' instead of Independence Day, Huge mistake by bjp | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपची घोडचूक, स्वातंत्र्य दिनाऐवजी 'प्रजासत्ताक दिन' साजरा 

भाजपकडून 15 ऑगस्टनिमित्त "प्रजासत्ताक दिन" साजरा करणार असल्याचे नमूद केले गेले. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन असतो, हेही भाजपच्या स्थानिक नेत्यांना समजले नाही.  ...

बोंडअळी नियंत्रण जनजागृती चित्ररथाचे सदाभाऊ खोत यांच्याहस्ते उद्घाटन  - Marathi News | The inauguration of Bondial Control Public awareness chorus by Sadabhau Khot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोंडअळी नियंत्रण जनजागृती चित्ररथाचे सदाभाऊ खोत यांच्याहस्ते उद्घाटन 

कृषी विभाग व कावेरी सिड्स यांच्या संयुक्त विद्ममाने कापूस पिकावरील गुलाबी व शेंदरी बोंड अळीच्या निवारण व नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. ...

कुणी शिक्षक देता का शिक्षक, झेंडावंदन होताच ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले - Marathi News | The teachers who gave the teacher were flagged, when the villagers locked the school | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुणी शिक्षक देता का शिक्षक, झेंडावंदन होताच ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले

चिंचोली पिंप्री, ता. जामनेर येथे जि.प.च्या प्राथमिक शाळेला संतप्त ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन केल्यानंतर कुलूप ठोकले. येथील शाळेत पहिली ते चौथी पर्यंतच्या वर्गात ...

शूरा आम्ही वंदिले : शिंगव्याचा शौर्यवान, जगन्नाथ जाधव - Marathi News | Shoora We Vandilay: Shingwani Brave, Jagannath Jadhav | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शूरा आम्ही वंदिले : शिंगव्याचा शौर्यवान, जगन्नाथ जाधव

नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील चागंदेव खंडू जाधव व द्रौपदाबाई जाधव हे दाम्पत्य मोलमजुरी करुन उपजीविका भागवित होते. ...

केवळ भारतचं नव्हे तर या देशातही 15 ऑगस्टला साजरा होतो स्वातंत्र्य दिन! - Marathi News | Kango bahrain and korea also celebrate independence day on 15 August | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केवळ भारतचं नव्हे तर या देशातही 15 ऑगस्टला साजरा होतो स्वातंत्र्य दिन!

15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिंशांच्या 200 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्तता होत भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा होत आहे. ...