Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
शहरातील मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंटचा परिसर. येथील तंत्र सहसंचालक कार्यालय परिसरात ब्रिटिश रेसिडेंटची इमारत होती. १५ आॅगस्ट १९४७ रोजी येथे स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यातील काही वृक्ष आजही डोलात उभे आहेत. ...
ध्वजारोहण करणे, मानवंदना देणे, राष्ट्रगीत गायन करणे असे चित्र गणराज्य दिन वा स्वातंत्र्यदिनाला दिसते. मात्र शाळेला आर्थिक स्वरुपात किंवा वस्तूंच्या स्वरुपात देणगी देऊन स्वातंत्र्यदिन साजरा करणारेही एक गाव आहे. ...
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून घोषित करण्यात आलेल्या मानाच्या राष्ट्रपती पदकांपैकी ८ शौर्यपदकांसह तब्बल ५१ पदके मिळवून महाराष्ट्राने देशात आपल्या शौर्याचा झेंडा फडकावला आहे. ...
येत्या चार वर्षांत देशातील प्रत्येकाला स्वत:चे घर देण्याचे आश्वासन देतानाच १० कोटी कुटुंबांसाठी ‘आयुष्यमान भारत’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केली. ...
जिल्ह्यात कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी मदत व बचावकार्यासाठी लवकरच एन.डी.आर.एफ च्या धर्तीवर सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. ...