लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
छत्रपती संभाजीनगराच्या प्रवेशद्वारात १०८ फूट उंच ध्वजस्तंभावर फडकला भव्य राष्ट्रध्वज - Marathi News | At the entrance of Chhatrapati Sambhajinagar, a grand national flag is hoisted on a 108 feet tall flagpole | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगराच्या प्रवेशद्वारात १०८ फूट उंच ध्वजस्तंभावर फडकला भव्य राष्ट्रध्वज

‘फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया’चा शहराच्या वैभवात भर घालणारा उपक्रम ...

स्वातंत्र्यदिनी मराठमोळ्या स्मिता घुगेने माउंट एल्ब्रूसवर फडकवला ७५ फुटी तिरंगा ध्वज - Marathi News | Marathmola Smita Ghuge hoists 75-foot tricolor flag on Mount Elbrus on Independence Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यदिनी मराठमोळ्या स्मिता घुगेने माउंट एल्ब्रूसवर फडकवला ७५ फुटी तिरंगा ध्वज

आझादी का अमृत महोत्सव निमित्त रशियामध्ये दिला नारा ...

ध्वजारोहण न करताच ग्रामसेवक दारूच्या नशेत जमिनीवर लाेळले; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Without hoisting the flag, the village servant fell on the ground drunk on independence day, video went viral | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ध्वजारोहण न करताच ग्रामसेवक दारूच्या नशेत जमिनीवर लाेळले; व्हिडीओ व्हायरल

काेरेगावातील प्रकार : ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी ...

दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या हातांनी घडवला ३० फुटी 'तिरंगा'; साकारली अनोखी कलाकृती - Marathi News | 30 feet tricolor 'created' by the hands of visually impaired students; A unique piece of art | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या हातांनी घडवला ३० फुटी 'तिरंगा'; साकारली अनोखी कलाकृती

सर्व विद्यार्थी, पालक वर्ग आणि परिवारातील सदस्य यांचा सहभाग होता... ...

कोरेगावात रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा - Marathi News | Wild vegetable festival celebrated with enthusiasm in Koregaon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोरेगावात रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा

रानभाजी महोत्सवमध्ये कोरेगावातील तालुक्यातील आरोग्य प्रति जागरूक असणाऱ्या नागरिकांनी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी चुका, गुळवेल, करटुली, पाथरी, अंबाडी, केना, बांबू, तरोटा, केळफुल, अळू, पुदिना, ईसा, भारंगी अशा अनेक दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या रानभाज्या ...

मुर्मू, मोदी अन् महागाई; बड्या सरकारी निर्णयांचे सूचक संकेत - Marathi News | draupadi murmu and pm narendra modi speech on independence day and inflation situation in country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुर्मू, मोदी अन् महागाई; बड्या सरकारी निर्णयांचे सूचक संकेत

महागाईवर दोघांचे हे बोलणे नजीकच्या काळातील सरकारी निर्णयाचे संकेत आहेत. ...

भटक्या विमुक्त समाजातील महिलेस दिला ध्वजारोहणाचा मान - Marathi News | The honor of hoisting the flag was given to a woman from a nomadic society | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भटक्या विमुक्त समाजातील महिलेस दिला ध्वजारोहणाचा मान

चाकूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचा पुढाकार ...

एक संघ लढ्यातून काँग्रेस 'क्रांतीभूमीत' तिरंगा फडकविणार - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार - Marathi News | Congress will unfurl tricolor in "Krantibhoomi" through one union fight - Leader of Opposition Vijay Wadettiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एक संघ लढ्यातून काँग्रेस 'क्रांतीभूमीत' तिरंगा फडकविणार - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

चिमुर "क्रांतीभूमीतील शहिदांना' वाहिली श्रद्धांजली  ...