शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

राष्ट्रीय : तिरंगा फडकवण्याचे नियम काय आहेत? जाणून घ्या एका चुकीमुळे काय होऊ शकते शिक्षा

राष्ट्रीय : अरविंद केजरीवाल तुरुंगात, आता दिल्लीमध्ये या नेत्याला मिळणार तिरंगा फडणवण्याची संधी, नायब राज्यपालांनी केली घोषणा

फिल्मी : Independence Day 2024 : स्वातंत्र्यदिनी देशभक्तीची भावना जागृत करणारे 'हे' चित्रपट जरुर पाहा

व्यापार : Indian Entrepreneurs : टाटा, अंबानी, महिंद्रा आणि..., या भारतीय उद्योजकांनी खरेदी केल्यात इंग्रजांच्या कंपन्या

व्यापार : Independence Day 2024 : पोस्ट ऑफिसमधून घरबसल्या खरेदी करू शकता तिरंगा, तुम्हाला येईल 'इतका' खर्च

गोवा : स्वातंत्र्यदिनी एक लाख घरांवर फडकणार तिरंगा; भाजपचा संकल्प

छत्रपती संभाजीनगर : फाशी, तोफेने उडविलेले देशातील १०० क्रांतिवीरांची फोटो बायोग्राफी छत्रपती संभाजीनगरात

पिंपरी -चिंचवड : ...अन् गांधीजी अवतरले चिंचवड रेल्वेस्थानकावर! 'चले जाव' च्या आठवणींना मिळाला उजाळा

नांदेड : कुशल कामगारांची कमतरता, यावर्षी राष्ट्रध्वजाचे उत्पादन घटले

फिल्मी : दिशा पाटनीची बहीण होती भारतीय सैन्यात अधिकारी, लष्करी गणवेशातील फोटो शेअर करत म्हणाली...