शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

राष्ट्रीय : अटारी-वाघा सीमेवर बीटिंग द रिट्रीटचा सोहळा उत्साहात संपन्न

राष्ट्रीय : ...तर स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोडला असता स्वत:चा विक्रम; फक्त 1 मिनिट होते दूर

अमरावती : स्वातंत्र्यदिनी मुलींनी गिरवले स्वरक्षणाचे धडे

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याची वैभवशाली व गौरवशाली परंपरा वृद्धींगत करण्याचा संकल्प करुया- दीपक केसरकर

कोल्हापूर : एकमेकांच्या मदतीने पूरपरिस्थितीच्या संकटावर मात करु - शरद पवार

चंद्रपूर : पाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार - सुधीर मुनगंटीवार

गोंदिया : जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटीबद्ध - डॉ. परिणय फुके

महाराष्ट्र : Independence Day : स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ?; तरुणाई म्हणते...

क्रिकेट : टीम इंडियासह अनेक क्रीडापटूंनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

जळगाव : Independence Day : भावी पिढीला दुष्काळ बघावा लागू नये यासाठी शासन कटीबध्द - गिरीश महाजन