शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

स्वातंत्र्यदिन सोहळा ; नागपुरात कडेकोट बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 1:35 AM

स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पाश्­र्वभूमीवर नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारपासून गस्त सुरू केली जाणार असून एसआरपीएफ, क्यूआरटी, होमगार्ड, आरसीपी यांच्यासह १५०० पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देसुरक्षेसाठी १५०० पोलीसएसआरपीएफ, होमगार्ड, क्यूआरटी सज्जएटीएस, बीडीडीएस, एएनओही सक्रियरात्रीची गस्त, ठिकठिकाणी नाकेबंदी, तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पाश्­र्वभूमीवर नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारपासून गस्त सुरू केली जाणार असून एसआरपीएफ, क्यूआरटी, होमगार्ड, आरसीपी यांच्यासह १५०० पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठलीही गडबड होऊ नये म्हणून शुक्रवारी दुपारपासून खास सुरक्षा व्यवस्था केली जात आहे.मुख्य कार्यक्रमस्थळी अर्थात विभागीय आयुक्त कार्यालयात बंदोबस्तासाठी एका पोलीस उपायुक्तसह १६४ पोलीस अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्तशहरातील धार्मिक तसेच सर्व संवेदनशील स्थळे आणि महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला आहे. ठिकठिकाणी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक सज्ज ठेवण्यात आले असून, शुक्रवारी रात्री शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार आहे. संवेदनशील वस्त्यांमध्ये रात्री झडती मोहीम होणार आहे.बीडीडीएस, एएनओ सक्रियदहशतवाद विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकांनाही सक्रिय करण्यात आले आहे. शहरातील ३२ ही पोलीस ठाण्यातील पोलीस आपापल्या भागात बंदोबस्त सांभाळणार आहेत.संशयिताची माहिती द्याकोणत्याही ठिकाणी संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNagpur Policeनागपूर पोलीस